व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखिल मारवाडी महिला संघटनेच्या वतीने खंडाळा येथील अंध वृद्धांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे । Lonavala News

अखिल मारवाडी महिला संघटना लोणावळा यांच्या वतीने खंडाळा येथील अंध वृद्ध आश्रमातील वृद्धांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 18, 2024
in लोकल, शहर
Raksha Bandhan

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अखिल मारवाडी महिला संघटना लोणावळा यांच्या वतीने खंडाळा येथील अंध वृद्ध आश्रमातील वृद्धांना राखी बांधत रक्षाबंधन साजरे करण्यात आले. सर्वांना मिठाई आणि खाऊ वाटप करत त्यांच्या निरोगी व उदंड आयुष्यासाठी प्रार्थना यावेळी करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

संघटनेच्या अध्यक्षा संध्या खंडेलवाल, सचिव अमृता लुनावत, प्रांतीय पर्यावरण प्रकल्प प्रमुख संगिता भुरट, प्रांतीय संगठन समिती प्रमुख साधना टाटीया, स्वाती खंडेलवाल, लता गुप्ता, अनिता खंडेलवाल, राजश्री खंडेलवाल, किर्ति गुप्ता आदी सदस्या यावेळी उपस्थित होत्या. ( Raksha Bandhan celebrated by tying rakhi to the blind elderly of Khandala Lonavala )

अधिक वाचा –
– बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval
– शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव येथील जनसन्मान यात्रेत आमदार सुनिल शेळके यांचे भावनिक भाषण, वाचा संपूर्ण भाषण । MLA Sunil Shelke

Next Post

मावळातील 42 हजार महिलांना मिळाले लाडकी बहीण योजनेचे पैसे ; ज्यांना नाही मिळाले त्यांनी ‘हे’ काम नक्की करा

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
CM Majhi Ladki Bahin Yojana MLA Sunil Shelke

मावळातील 42 हजार महिलांना मिळाले लाडकी बहीण योजनेचे पैसे ; ज्यांना नाही मिळाले त्यांनी 'हे' काम नक्की करा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.