व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात साजरा । Maval News

देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा मावळ तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 20, 2024
in लोकल, ग्रामीण
Zilla Parishad School Kanhe Village

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : देशाचा 78 वा स्वातंत्र्यदिन सोहळा मावळ तालुक्यातील आदर्श केंद्र शाळा कान्हे येथे अत्यंत उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला. जिल्हा परिषद शाळा कान्हे याठिकाणी “घरोघरी तिरंगा” या उपक्रमांतर्गत दिनांक 13 ते 15 ऑगस्ट 2024 असे सलग तीन दिवस ध्वजारोहण सोहळा आयोजात केलेला होता. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )  

मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट रोजी कान्हे ग्रामपंचायत कर्मचारी आणि शाळा व्यवस्थापन समितीचे क्रियाशील सदस्य सचीन वीरकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. बुधवारी दिनांक 14 ऑगस्ट रोजी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व कान्हे ग्रामपंचायतचे पाणीपुरवठा विभाग प्रमुख कोंडीबा सातकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ( Zilla Parishad School Kanhe Village celebrated Independence Day with enthusiasm )

गुरुवारी, दिनांक 15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष समीर सातकर यांचे हस्ते ध्वजपूजन आणि ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी शाळेतील सहशिक्षिका संगिता मधे यांनी सर्वांना ध्वज प्रतिज्ञा दिली. सदर कार्यक्रमासाठी सर्व विद्यार्थी, शिक्षक, महिला व पालक तसेच सरपंच व सर्व ग्रामस्थमंडळी, सदस्य, शाळा व्यवस्थापन समिती, महिला बचत गट मंडळे, ज्येष्ठ नागरिक, आजीमाजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

कान्हे केंद्राच्या केंद्रप्रमुख तथा विस्तार अधिकारी निर्मला काळे यादेखील सदर ध्वजारोहणास आवर्जून उपस्थित होत्या. शाळेच्या मुख्याध्यापिका सुकेशिनी कोले यांनी सर्वांचे स्वागत केले तर दादासाहेब खरात यांनी सर्व ग्रामस्थ व पालकांचे आभार मानले. संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जिजाराम काळडोके सरांनी केले.

अधिक वाचा –
– बनावट दाखला तयार करून वडगाव मावळ न्यायालयाची दिशाभूल करणाऱ्या बोगस जामिनदारावर गुन्हा दाखल । Vadgaon Maval
– शिवदुर्ग मित्रच्या शिलेदारांना विद्यार्थीनींनी बांधली राखी । Lonavala News
– शेतीपंपाला मोफत वीज मिळवून देणारी राज्य सरकारची ‘मुख्यमंत्री बळीराजा वीज योजना’ – जाणून घ्या सविस्तर


Previous Post

अजितदादांनी शब्द पाळला ! मावळातील 42 हजार भगिनींच्या खात्यावर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा

Next Post

शिष्यवृत्ती परीक्षेतील चमकदार कामगिरीसाठी कान्हे शाळेतील विद्यार्थी हिंदूराज कुटे याचा जिल्हास्तरावर गौरव । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Zilla Parishad School Kanhe

शिष्यवृत्ती परीक्षेतील चमकदार कामगिरीसाठी कान्हे शाळेतील विद्यार्थी हिंदूराज कुटे याचा जिल्हास्तरावर गौरव । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.