व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कुंडमळा येथे वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणीचा मृतदेह सापडला । Talegaon Dabhade

इंदोरी जवळील कुंडमळा येथे गुरुवारी (दि. 5 सप्टेंबर) रोजी एक तरुण आणि तरुणी पाण्यात वाहून गेले होते.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 8, 2024
in लोकल, ग्रामीण, शहर
Kundmala

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : इंदोरी जवळील कुंडमळा येथे गुरुवारी (दि. 5 सप्टेंबर) रोजी एक तरुण आणि तरुणी पाण्यात वाहून गेले होते. त्यातील तरुणाचा मृतदेह गुरुवारी दुपारी सापडला. मात्र तरुणी बेपत्ता होती. या तरुणीच्या शोधासाठी शुक्रवारी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. अखेर मुलीचा मृतदेह शोध पथकाच्या हाती लागला आहे. श्रेया सुरेश गावडे (वय 17) आणि रोहन ज्ञानेश्वर ढोंबरे (वय 22) अशी पाण्यात वाहून बुडून मृत पावलेल्या दोघांची नावे आहेत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

श्रेया आणि रोहन हे कुंडमळा येथे फिरण्यासाठी आले होते. सेल्फी घेत असताना श्रेया पाण्यात पडली. तिला वाचवण्यासाठी रोहन याने पाण्यात उडी घेतली. मात्र तो तिला वाचवू शकला नाही. दोघेही पाण्यात वाहून गेले. घटनेची माहिती मिळताच वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र आणि तळेगाव एमआयडीसी पोलीस दाखल झाले. गुरुवारी दुपारी रोहनचा मृतदेह काढण्यात पथकाला यश आले. त्यानंतर पुन्हा दोन दिवस शोध मोहीम राबवून तरुणीचा देखील मृतदेह शोधण्यात पथकाला यश आले.

वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा याचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, भास्कर माळी, विनय सावंत, गणेश गायकवाड, राजेंद्र बांडगे, रवी कोळी, शुभम काकडे, सत्यम सावंत, अनिश गराडे, राजु सय्यद, कमल परदेशी तसेच तळेगाव दाभाडे अग्निशमन दलाच्या जवानांनी यासाठी परिश्रम घेतले.

अधिक वाचा –
– सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत ‘मावळरत्न’ पुरस्कार वितरण सोहळा संपन्न । Vadgaon Maval
– मावळ विधानसभेसाठी भाजपाने कसली कंबर, भाजपाच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांकडून गावभेटी सुरू
– महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट येथील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाने घेतले आपत्ती व्यवस्थापनाचे धडे । Lonavala News


dainik maval jahirat

Previous Post

‘मी मावळ विधानसभेसाठी इच्छुक… कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार’ : बापूसाहेब भेगडे

Next Post

वडगाव मावळ येथील नूतन प्रशासकीय इमारतीच्या नामकरणाबाबत आमदार सुनिल शेळके यांना निवेदन । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Letter to MLA Sunil Shelke

वडगाव मावळ येथील नूतन प्रशासकीय इमारतीच्या नामकरणाबाबत आमदार सुनिल शेळके यांना निवेदन । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.