व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, June 16, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेतमधील मुस्लीम दफनभूमीस संरक्षण भिंत बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध । Kamshet News

कामशेत येथील मुस्लिम दफनभूमीस संरक्षक भिंत बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 8, 2024
in लोकल, ग्रामीण
development works at Kamshet

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कामशेत येथील मुस्लिम दफनभूमीस संरक्षक भिंत बांधण्यासाठी 50 लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे. या निधीतून होणाऱ्या विकासकामाचा शुभारंभ आमदार सुनिल शेळके आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार या कामासाठी सुमारे 50 लक्ष निधी उपलब्ध झाला असून या निधीतून दफनभूमीची संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला माजी उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती गजानन शिंदे, कामशेत-खडकाळा ग्रामपंचायतीचे सरपंच रुपेश गायकवाड, उपसरपंच दत्ता शिंदे, सदस्य परेश बरदाडे, निलेश दाभाडे, अभिजीत शिनगारे, राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष बाबा मुलाणी, अदिकभाई सिद्दिकी, गणीभाई शेख, फारुख शेख, अमिन शेख, अतिक अन्सारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

अधिक वाचा –
– शासनाच्या विविध योजनांची माहिती देण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत असणार एक ‘योजनादूत’, इथे करा अर्ज
– वडगाव मावळ येथील नूतन प्रशासकीय इमारतीच्या नामकरणाबाबत आमदार सुनिल शेळके यांना निवेदन । Vadgaon Maval
– कुंडमळा येथे वाहून गेलेल्या ‘त्या’ तरुणीचा मृतदेह सापडला । Talegaon Dabhade

tata tiago ads may 2025


dainik maval ads may 2025

Previous Post

लोणावळा नगर परिषद हद्दीतील विविध विकासकामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन । Lonavala News

Next Post

राज्यातील अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टिम देणार, शिंदे सरकारचा निर्णय, 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Solar Panel Schemes

राज्यातील अंगणवाडी केंद्रांना सोलर सिस्टिम देणार, शिंदे सरकारचा निर्णय, 36 हजारापेक्षा जास्त केंद्रे प्रकाशमान होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

ST-Bus

चांगली बातमी ! ‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ ; राज्य रस्ते परिवहन महामंडळ राबविणार विशेष मोहीम

June 16, 2025
Leaders from state and center expressed condolences over Kundamala bridge tragedy see reactions in one click

मोदी, शहा, गांधी, गडकरी, पवार… राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून कुंडमळा पूल दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त – एका क्लिकवर पाहा सर्वांच्या प्रतिक्रिया

June 16, 2025
MNS President Raj Thackeray detailed reaction on the Kundmala bridge tragedy Maval

कुंडमळा दुर्घटनेवर राज ठाकरेंची तीव्र प्रतिक्रिया ; पूल धोकादायक होता मग पूर्ण प्रवेशबंदी का नाही? सरकार निष्काळजीपणा दाखवणार असेल तर…

June 16, 2025
पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून मावळमधील कुंडमळा दुर्घटनेची दखल; पंतप्रधान मोदी म्हणाले… । Kundmala Indrayani River Bridge Accident

June 16, 2025
Financial assistance of Rs 5 lakhs to families of those killed in Kundmala accident CM Devendra Fadnavis

कुंडमळा दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांची आर्थिक मदत; जखमींचा उपचार खर्चही सरकार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

June 16, 2025
Audit all old bridges in state DCM Eknath Shinde orders administration after Kundmala bridge accident

राज्यातील सर्वच जुन्या पुलांचे ऑडिट करा ; कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रशासनाला आदेश

June 16, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.