व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळची संस्कृती बिघडवून टाकली ; बापूसाहेब भेगडे यांची आमदार सुनिल शेळकेंवर तीव्र शब्दात टीका । Bapu Bhegade

बापूसाहेब भेगडे म्हणाले, विद्यमान आमदार शेळके यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 14, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, शहर
maval mla Sunil Shelke spoiled the culture of Maval Criticism of Bapu Bhegde

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळला २०१९ मध्ये असं बेणं लाभलं, ज्याने मावळची संस्कृतीच बिघडवून टाकली. मुले घाटाखाली जाऊन पार्ट्या, व्यसने करू लागली. महिला अत्याचार वाढले. दिवसाढवळ्या गोळीबार झाले. एकंदरीत मावळला बदनाम करण्याचे काम गेल्या पाच वर्षात झाले. त्यामुळे खोट्या अपप्रचाराला बळी पडू नका. आमदारांनी तालुक्याचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराजांची खोटी शपथ घेतली. हा माणूस देवाला जुमानत नसेल तर तुमची काय गत? अशी जहरी टीका अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी आमदार सुनिल शेळके यांच्यावर केली.

पवन मावळातील परंदवडी, धामणे, पिंपळखुटे, शिवणे, मळवंडी, थूगाव, आर्डव, येलघोल, धनगव्हाण, भडवली, शिवली, कोथुर्णे, वारू, ब्राम्हणोली, ठाकूरसाई, तिकोना पेठ आदी गावांना भेट देत येत्या २० तारखेला पिपाणी चिन्हासमोरील बटण दाबून बहुमताने निवडून देण्याचे आवाहन केले. महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहत औक्षण केले. प्रत्येक गावात ग्रामस्थांनी फुलांची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी करीत जल्लोषात स्वागत केले.

यावेळी मनसेचे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर, काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष ॲड. दिलीप ढमाले, राष्ट्रवादी काँग्रेचे जिल्हा युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, भाजपा युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, ग्रामस्थ, तरुण, तरुणी, वारकरी संप्रदाय, महिला आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बापूसाहेब भेगडे म्हणाले, विद्यमान आमदार शेळके यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनी आम्हाला शहाणपणा शिकवू नये. जनतेने त्यांचे खरे व खोटे रुप पाहिलेले असून, जनतेला आता सर्व गोष्टी समजलेल्या आहेत. जे विश्वासघात करतात, अशा मंडळीच्या पाठीमागे जनता उभी राहत नाही. आमदार सुनील शेळके नेहमी टिमकी वाजवतात की, मतदारसंघात विकास झाला, चार हजार कोटीचा निधी आणला; मग महिलांना साड्या, पैसे वाटप, विमान प्रवास असे उद्योग का करावे लागतात? असा प्रश्न उपस्थित करीत भेगडेंनी शेळकेंर अनेक आरोप केलेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर चार वाहनांचा विचित्र अपघात ; चालक जागीच ठार । Accident On Mumbai Pune Expressway
– ‘मी कधीही श्रेय घेतलं नाही, विकासकामांचे भूमिपूजन – उद्घाटन देखील ज्येष्ठांच्या महिलांच्या हस्तेच केलंय’ – आ. शेळके
– विकास केलाय मग जनतेला विमान प्रवासाचे प्रलोभन का दाखवताय? बापूसाहेब भेगडेंची आमदार शेळकेंवर टीका


Previous Post

वडगावमधील ‘त्या’ महिलेच्या खुनाचा गुन्हा उलगडला, पोलिसांकडून दोन तासात आरोपी गजाआड । Vadgaon Maval

Next Post

मावळातील तरूणाईमध्ये बापूसाहेबांच्या व्हिजनची चर्चा ; उच्चशिक्षित तरूणाई भेगडेंच्या प्रचारासाठी मैदानात । Bapu Bhegade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Great response from young senior citizens and women in goodwill visit of Bapu Bhegde Maval

मावळातील तरूणाईमध्ये बापूसाहेबांच्या व्हिजनची चर्चा ; उच्चशिक्षित तरूणाई भेगडेंच्या प्रचारासाठी मैदानात । Bapu Bhegade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
Police have recovered the stolen silver crown of Goddess Shri Tuljabhavani from Talegaon Dabhade

तळेगावमधील श्री तुळजाभवानी देवीचा चोरीला गेलेला चांदीचा मुकुट पोलिसांनी केला हस्तगत

June 10, 2026
DM Breaking

तळेगाव एमआयडीसीमध्ये भीषण दुर्घटना! नवलाख उंब्रे जवळील कंपनीत गॅस गळतीमुळे दोन कामगारांचा मृत्यू, तिघांची प्रकृती गंभीर

June 10, 2026
NCP-Party-Flag

राष्ट्रवादी काँग्रेसचा २७वा वर्धापनदिन स्व. अजितदादांना समर्पित ; तालुका अध्यक्ष गणेश खांडगे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 9, 2026
Opposition aggressive over irregular water supply in Vadgaon Maval city

वडगाव शहरातील अनियमित पाणीपुरवठ्यावरून विरोधक आक्रमक; आवश्यक ठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करण्याचे प्रशासनाचे आश्वासन

June 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.