व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, March 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ मतदारसंघातील उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क । Maval Vidhan Sabha

मावळच्या जनतेने परिवर्तनासाठी मतदान करावे, असे आवाहन भेगडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 20, 2024
in लोकल, ग्रामीण, मावळकट्टा, व्हिडिओ, शहर
Bapusaheb Bhegde candidate from Maval constituency exercised his right to vote with his family

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ विधानसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे यांनी बुधवारी (दि.20) सकाळी तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेतील मतदान केंद्रावर जाऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. मावळच्या जनतेने परिवर्तनासाठी मतदान करावे, असे आवाहन भेगडे यांनी पत्रकारांशी बोलताना केले.

बापूसाहेब भेगडे यांनी पत्नी छाया भेगडे, मुलगा हृषीकेश भेगडे व कन्या साक्षी भेगडे यांच्या समवेत मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. माजी मंत्री बाळा भेगडे, भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे हे देखील बापूसाहेब भेगडे यांच्या बरोबर होते. आपण मोठ्या मताधिक्याने विजयी होऊ, असा विश्वास बापूसाहेब भेगडे यांनी व्यक्त केला.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी : वेहेरगाव तलावात एक जण बुडाला ; शिवदुर्ग रेस्कू टीमला मृतदेह शोधण्यात यश । Maval Crime
– ‘कामाला का गेला नाही?’ वडिलांनी जाब विचारल्याने मुलाची आत्महत्या, दारूच्या नशेत टोकाचे पाऊल । Dehu News
– साजगावच्या यात्रेवरुन परत जाताना युवकांच्या दुचाकीचा अपघात ; दोन युवकांचा मृत्यू, एक जखमी । Khopoli News


Previous Post

मावळ विधानसभा मतदारसंघात मतदानाचा उत्साह, दुपारी 3 वाजेपर्यंत जवळपास 50 टक्के मतदान पूर्ण – पाहा अचूक आकडेवारी

Next Post

सुनिल शेळके यांचे पत्नी सारिका शेळकेंसह मतदान, लाखाच्या लीडने जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास । Maval Vidhan Sabha

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maval Legislative Assembly Constituency Candidate Sunil Shelke Voting and media interaction

सुनिल शेळके यांचे पत्नी सारिका शेळकेंसह मतदान, लाखाच्या लीडने जिंकण्याचा व्यक्त केला विश्वास । Maval Vidhan Sabha

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Jishnu Dev Verma takes oath as 22nd Governor of Maharashtra Know about new Governor

महाराष्ट्राचे २२ वे राज्यपाल म्हणून जिष्णू देव वर्मा यांनी घेतली शपथ ; राजघराण्यातील व्यक्ती, कवी – लेखक अन् राजकारणी, जाणून घ्या नवीन राज्यपालांबद्दल

March 10, 2026
Auto-Rickshaw

मोठी बातमी ! राज्यात 9 मार्चपासून नवीन ऑटो रिक्षांना परवाना देण्यास स्थगिती

March 10, 2026
LPG-Gas

ESMA Act : मोठी बातमी ! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत नियम बदलले , देशभरात ‘एस्मा’ लागू

March 10, 2026
Sunita Yewle elected as Maval Panchayat Samiti Chairperson Sahebrao Karke as Deputy Chairperson unopposed

मावळ पंचायत समिती सभापती पदी सुनीता येवले आणि उपसभापती पदी साहेबराव कारके यांची बिनविरोध निवड

March 10, 2026
Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.