व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, April 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना पुण्यातिथीनिमित्त अभिवादन । Talegaon Dabhade

उपमुख्याधिकारी ममता राठोड व माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 30, 2024
in लोकल, मावळकट्टा, शहर
Greetings to Umabai Dabhade first woman commander-in-chief of Swarajya

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : स्वराज्याच्या प्रथम महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे सरकार यांच्या २७१ व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस तळेगाव दाभाडे नगरपरिषदेत उपमुख्याधिकारी ममता राठोड व माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे यांच्या हस्ते पुष्पहार समर्पित करून सामुदायिक अभिवादन करण्यात आले.

यावेळी श्रीमंत वृषालीराजे दाभाडे, श्रीमंत दिव्यलेखाराजे दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष बाळासाहेब दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक दाभाडे, अॅड विनय दाभाडे, आनंद दाभाडे, रुपाली दाभाडे, बजरंग जाधव;

सुबोध दाभाडे, अर्चना दाभाडे, पतसंस्थेचे व प्रतिष्ठानचे सर्व सभासद तसेच नगरपरिषदेतील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी विनय दाभाडे यांनी सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा इतिहासाचा आढावा व्यक्त करून सूत्र संचालन केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी ; मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादांकडे मागणी
– चार वाहनांमधून तब्‍बल 95 जनावरांची वाहतूक, दहा जणांवर गुन्हा दाखल, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News


Previous Post

खंडाळा महामार्ग पोलिसमधील दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती । Maval News

Next Post

भात पिकाच्या कापणीनंतर शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीचे वेध, मावळात रब्बीचे 5 हजार हेक्टर क्षेत्र । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Farmers of Maval taluka have started sowing of rabi season

भात पिकाच्या कापणीनंतर शेतकऱ्यांना रब्बी पिकांच्या पेरणीचे वेध, मावळात रब्बीचे 5 हजार हेक्टर क्षेत्र । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lions Point and Tiger Point closed for tourists on 31st December Lonavala News

लोणावळा शहरात ‘व्हिला’ , ‘बंगलो’ बुकींगचा स्कॅम ? पर्यटकांची फसवणूक होत असल्याने प्रशासनाकडून कारवाईची अपेक्षा

April 23, 2026
maharashtra Cabinet decision to approve Maharashtra Agricultural Land Rules 2026

मंत्रिमंडळ निर्णय : कमाल जमीन धारणा मर्यादा नियमातील जमिनीच्या भोगवटादार रुपांतरणाच्या अधिमूल्याची पुनर्रचना – वाचा अधिक

April 23, 2026
Yashwantrao Chavan Mumbai Pune Expressway

महत्वाचे ! आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणार असाल तर आधी ‘ही’ बातमी वाचा, नंतरच घराबाहेर पडा

April 23, 2026
Maval Taluka kharedi vikri sang demand Fund for Shetkari Bhavan letter to Cooperation Minister

मावळात शेतकरी भवन उभारणीसाठी निधी मिळावा ; मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे सहकार मंत्र्यांना निवेदन

April 22, 2026
Chinmayi Sumit impressive speech at Vasant Lecture Series in Lonavala city

लोणावळा शहरातील वसंत व्याख्यानमालेत चिन्मयी सुमीत यांचे प्रभावी मनोगत ; मातृभाषा मराठी शाळा व संस्कृती जपण्याचे आवाहन

April 22, 2026
gas cylinder line

वडगावचा ‘ग्रामीण’चा शिक्का काढा, शहराप्रमाणेच २५ दिवसात सिलिंडर मिळू द्या ; नगराध्यक्षा अबोली ढोरे यांची मागणी

April 21, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.