व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, October 30, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

खंडाळा महामार्ग पोलिसमधील दोन अधिकाऱ्यांना पदोन्नती । Maval News

पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदरच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
November 30, 2024
in लोकल, शहर
Promotion of two officers of Khandala Highway Police Maval News

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : खंडाळा महामार्ग पोलिसमध्ये कार्यरत असलेले इब्राहिम गणी शेख यांची पोलीस उपनिरीक्षकपदी, तर प्रवीण कुमार गोसावी यांची सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पदोन्नती करण्यात आली आहे. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सदरच्या नियुक्तीचे आदेश दिले आहे.

इब्राहिम गणी शेख हे सन १९८६ पासून पुणे ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असून आजवर त्यांनी सीआयडी लोकल क्राइम ब्रांच, याशिवाय ओतूर, चाकण, देहूरोड, शिरूर, तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ या ठिकाणी सेवा बजावली आहे.

प्रवीण कुमार गोसावी हे सन १९९५ मध्ये पुणे ग्रामीण पोलीस दलात भरती झाले. त्यांनी आजवर लोणावळा ग्रामीण, लोणावळा शहर, तळेगाव दाभाडे, चाकण, मंचर, जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये उत्तम कामगिरी केलेली आहे. दोन्ही अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तसेच मित्रपरिवाराकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार शेळकेंना मंत्रिमंडळात काम करण्याची संधी द्यावी ; मावळातील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची अजितदादांकडे मागणी
– चार वाहनांमधून तब्‍बल 95 जनावरांची वाहतूक, दहा जणांवर गुन्हा दाखल, उर्से टोलनाक्याजवळील घटना । Maval News
– मावळात सर्वदूर थंडीची लाट… ग्रामीण भागात सर्वाधिक गारठा । Maval News


dainik maval jahirat

Previous Post

प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून प्रियकराची आत्महत्या । Pune Crime

Next Post

स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना पुण्यातिथीनिमित्त अभिवादन । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Greetings to Umabai Dabhade first woman commander-in-chief of Swarajya

स्वराज्याच्या पहिल्या महिला सरसेनापती उमाबाई दाभाडे यांना पुण्यातिथीनिमित्त अभिवादन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Former MLA Bala Bhegade inspects drought-like situation in Ghonshet area of ​​Maval taluka

मावळ तालुक्यातील घोणशेत परिसरातील दुष्काळी परिस्थितीची माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्याकडून पाहणी

October 29, 2026
MP Shrirang Barne inspects paddy cultivation in Maval taluka

मावळ तालुक्यातील भात शेतीची खासदार श्रीरंग बारणे यांच्याकडून पाहणी

October 29, 2026
Distribution of books to students on occasion of birth anniversary of late Pandharinath Satkar kanhe maval

स्व. पंढरीनाथ हरिभाऊ सातकर यांच्या जयंतीनिमित्त १५० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती पुस्तकसंचांचे वाटप

October 28, 2026
Successful follow-up by Bala Bhegade government takes positive step toward declaring Maval drought-affected taluka

माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांचा यशस्वी पाठपुरावा; मावळ दुष्काळग्रस्त तालुका म्हणून जाहीर होण्याच्या दिशेने शासनाचे सकारात्मक पाऊल

October 27, 2026
Ravindra Bhegade met with CM devendra fadanvis to request an early meeting regarding Pavana farmer

पवना धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर लवकर बैठक घेण्याबाबत रवींद्र भेगडे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

October 27, 2026
Prize distribution ceremony for Late Suryakant Kaka Walunj Memorial Drawing Competition talegaon dabhade

सात हजार विद्यार्थ्यांच्या कलागुणांचा गौरव! कै. सूर्यकांत काका वाळुंज स्मृती चित्रकला स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

October 26, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.