व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, October 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुदुंबरेतील सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाचे वहानगाव येथे विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न । Maval News

यावेळी शिबिरार्थींनी योगा, प्राणायाम, प्रार्थना, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, ग्रामसर्वेक्षण, ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी जनजागृती केली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
February 23, 2025
in लोकल, ग्रामीण
Siddhant College of Pharmacy Sudumbare conducts NSS camp at Vahangaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व सिद्धांत कॉलेज ऑफ फार्मसी सुदुंबरे यांच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनेचे श्रमसंस्कार शिबिर दिनांक ११ फेब्रुवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत विविध सामाजिक उपक्रमांसह वहानगाव (ता.मावळ) येथे पार पडले.

यावेळी शिबिरार्थींनी योगा, प्राणायाम, प्रार्थना, ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, ग्रामसर्वेक्षण, ऐतिहासिक स्थळे जपण्यासाठी जनजागृती केली. तसेच अंधश्रद्धा निर्मूलन, शेतकरी, सर्प समज-गैरसमज, महिला सबलीकरण या विषयांवर विद्यार्थ्यांनी पथ नाट्य सादर करत सामाजिक प्रबोधन केले.

  • गावच्या विकासात तरुणांचे योगदान, विकसित भारत समर्थ भारत, महिलांचे स्वास्थ्य, डिजिटल साक्षरता या विषयावर व्याख्याने झाली. विशेषतः गावकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिर (पायोनियर हॉस्पिटल च्या सहयोगाने) आणी नेत्र तपासणी शिबिर (साई ऑप्टिकल च्या साहाय्याने) आयोजित केले होते.

शिबिराच्या समारोप प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. स्वाती देशमुख, रजिस्ट्रार नवनाथ गाडे तसेच रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वाती काळे, प्रा. ज्ञानेश्वरी चोपडे, जयवंत बोरकर, महेंद्र चव्हाण, बळीराम वाडेकर (उपसरपंच), उमेश वाडेकर (अध्यक्ष शाळा समिती), काळूराम वाडेकर (अध्यक्ष, भैरवनाथ विद्यालय समिती), विठ्ठल वाडेकर, तानाजी शिंदे (मुख्याध्यापक), विनय कसबेकर (मुख्याध्यापक, भैरवनाथ विद्यालय) तसेच ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी व अन्य ग्राम सदस्य उपस्थित होते

कार्यक्रम अधिकारी प्रा. स्वाती काळे यांनी शिबिर कामकाज अहवाल वाचन केले आणि राष्ट्रीय सेवा योजना सेवक श्रियोग सुरोशी व शिवानी हिंगवार यांनी सूत्रसंचालन केले. सिद्धी माने यांनी आभार मानले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– देहू नगरपंचायतीचा 97 कोटी 99 लाखाचा अर्थसंकल्प सादर, विशेष सभेत अर्थसंकल्प मंजूर । Dehu News
– तळेगाव-चाकण महामार्गाच्या कामाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळावी ; कृती समितीचे मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News
– मोठी बातमी ! ‘पीएमआरडीए’चा मोठा निर्णय, आता नऊ तालुक्यांत होणार PMRDA चे कार्यालय, मावळचाही समावेश 


dainik maval jahirat

Previous Post

गुन्हेगारी रोखण्यासाठी निर्भय महाराष्ट्र पार्टीची मावळ तालुक्यातील पोलीस ठाण्यांना भेट, अधिकाऱ्यांना निवेदन । Maval News

Next Post

पवन मावळातील जवण गावात छत्रपती शिवरायांची 395वी जयंती उत्साहात साजरी । Shiv Jayanti 2025

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
395th birth anniversary of Chhatrapati Shivaji Maharaj celebrated at Javan village of Pawan Maval

पवन मावळातील जवण गावात छत्रपती शिवरायांची 395वी जयंती उत्साहात साजरी । Shiv Jayanti 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Document registration Dast Nondani

सामायिक सातबारा असलेल्या जमिनींच्या विक्रीसाठी राज्यात नवा नियम; यापुढे ‘ही’ कागदपत्रे नसल्यास दस्त नोंदणी होणार नाही

October 25, 2026
Pune-Lonavla-Local

पुणे – लोणावळा लोकल प्रवाशांसाठी महत्वाची बातमी! रविवारी रेल्वे ब्लॉक, लोकलच्या फेऱ्या रद्द, एक्सप्रेसच्या वेळांत बदल

October 24, 2026
Pune Zilla Parishad

दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या यादीत मावळ, मुळशीचा समावेश करावा; पुणे जिल्हा परिषदेत ठराव एकमताने मंजूर

October 24, 2026
30-foot-tall saffron flag has been hoisted on Tikona fort in Pavan Maval region

पवन मावळातील किल्ले तिकोणा गडावर ३० फूट उंच भगवा ध्वजाची उभारणी

October 24, 2026
Khel Rangla Paithanicha event organized at Shri Marimata Temple Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे : श्री मरिमाता मंदिर येथे “खेळ रंगला पैठणीचा” कार्यक्रमाचे आयोजन

October 23, 2026
Prompt action by Kamshet police Four missing minors located within just three hours Maval Crime

कामशेत पोलिसांची तत्पर कामगिरी! हरवलेल्या चार अल्पवयीन बालकांचा अवघ्या तीन तासांत शोध ; पालकांच्या स्वाधीन

October 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.