शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने नवीन संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पश्चिम महाराष्ट्रच्या संपर्कप्रमुख पदी नितीन बानगुडे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर, सातारा जिल्ह्याच्या संपर्कप्रमुखपदी शेखर भगवान गोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकाद्वारे हि माहिती देण्यात आली आहे. ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray Party Contact Chief Announced )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– L&T कंपनीच्या कामगारांसाठी आमदार शेळके मैदानात, मागण्या मान्य न झाल्यास ‘तळेगाव MIDC बंद’ करण्याचा इशारा
– लोणावळा बस स्टँड परिसरात 18 वर्षीय तरुणीचा विनयभंग, तरूणावर गुन्हा दाखल