व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Monday, July 27, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना निवडणूक : शेतकरी विकास पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर

आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरल्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 27, 2025
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल, शहर
Shri Sant Tukaram Cooperative Sugar Factory

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संस्थापक चेअरमन नानासाहेब उर्फ (विदुरा) नवले यांच्या नेतृत्वामध्ये संचालक मंडळ निवडणूकीची बैठक होऊन सन २०२५-२०३० करिता जुन्या नव्यांचा समन्वय साधत सर्व पक्षीय श्री संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलच्या अधिकृत उमेदवारांची माजी खासदार नानासाहेब नवले व पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक सुरेश घुले या दोन्ही मान्यवरांच्या सह्या असेलेली अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

नवीन २१ संचालकाच्या यादीमध्ये जुन्या मधील विदुराजी विठोबा नवले,चेतन हुशार भुजबळ, बापूसाहेब जयवंतराव भेगडे, ज्ञानेश्वर तथा माऊली सावळेराम दाभाडे, अनिल किसन लोखंडे आदी ५ मान्यवरांना पुन्हा संधी देण्यात आलेली असून १६ नवीन चेह-यांना यावेळी संचालक म्हणून संधी देण्यात आलेली आहे.

अधिकृत यादी पुढील प्रमाणे ;
गट क्र. १ हिंजवडी- ताथवडे
१ नवले विदुराजी विठोबा
२ भुजबळ चेतन हुशार
३ जाधव दत्तात्रय गोपाळ

गट क्र. २ पौड – पिरंगुट
१ ढमाले धैर्यशील रमेशचंद्र
२ गायकवाड पशवंत सत्तू
३ उभे दत्तात्रय शंकरराव

गट क्र. ३ तळेगाव- वडगाव
१ भेगडे बापुसाहेब जयवंतराव
२ दाभाडे ज्ञानेश्वर सावळेराम
३ काशिद संदीप ज्ञानेश्वर

गट क्र. ४ सोमाटणे- पवनानगर
१ कडू छबुराव रामचंद्र
२ लिम्हण भरत मच्छिंद्र
३ बोडके उमेश बाळू

गट क्र. ५ खेड- शिरूर हवेली
१ लोखंडे अनिल किसन
२ कातोरे विलास रामचंद्र
३ काळजे अतुल अरूण
४ भोंडवे धोंडीबा तुकाराम

महिला राखीव
१ अरगडे ज्योती केशव
२ वाघोले शोभा गोरक्षनाथ

अनुसूचित जाती / जमाती
भालेराव लक्ष्मण शंकर

इतर मागासवर्ग
कुदळे राजेंद्र महादेव

विमुक्त जाती/भटक्या जमाती
कोळेकर शिवाजी हरिभाऊ

  • विदुरा नवले यांच्या संत तुकाराम शेतकरी विकास पॅनेलच्या २१ अधिकृत उमेदवारांच्या यादीमध्ये विद्यमान संचालकांपैकी विदुरा विठोबा नवले, चेतन हुशार भुजबळ, बापूसाहेब जयवंतराव भेगडे, ज्ञानेश्वर तथा माऊली सावळेराम दाभाडे, अनिल किसन लोखंडे या पाचजणांना पुन्हा संधी देण्यात आलेली असून १६ नवीन चेह-यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आले आहे.

आमदार सुनील शेळके, त्यांचे बंधू सुधाकर शेळके यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज भरल्यामुळे निवडणुकीत रंगत निर्माण झाली होती. मागणीप्रमाणे २१ पैकी १६ नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आल्यामुळे आमदार शेळके यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका घेतली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मध्यस्थीने तोडगा काढण्यात यश आल्याचे बोलले जात आहे. शेळके यांनी स्वतः माघार घेतली असली तरी आमदार शेळके यांचे चार प्रमुख समर्थक छबुराव कड, रमेश बोडके, भरत निम्हण आणि शोभा वाघोले यांना उमेदवारी देत त्यांचे संचालक मंडळातील स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे कारखान्यावर शेळके यांचा प्रभाव राहणार आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पुणे रिंगरोड’च्या दिशेने पहिले पाऊल ! जमीन मोजणीला प्रारंभ ; जमीनमालकांकडून जिल्हा प्रशासनाला संमतीपत्र । Pune Ring Road
– मुंबईला जाण्यासाठी नवा मार्ग विकसित होणार? 135 किलोमीटरचा रस्ता, लोणावळ्याला जायची गरज नाही
– मुंबई-पुणे द्रुतगतीमार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार, मिसिंग लिंक प्रोजेक्ट ठरणार गेमचेंजर ! missing link mumbai pune
– मध्य रेल्वेचा ऐतिहासिक निर्णय ! महाराष्ट्रात तयार होणार 3 रेल्वे मार्ग, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास होणार अधिक वेगवान


dainik maval jahirat

Previous Post

आढे शाळेतील विद्यार्थिनी गायत्री कारके ‘जवाहर नवोदय’ परीक्षेत यशस्वी । Maval News

Next Post

मोठी बातमी : विधान मंडळाच्या रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनील शेळके यांची नियुक्ती । MLA Sunil Shelke

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
mla Sunil Shelke

मोठी बातमी : विधान मंडळाच्या रोजगार हमी योजना समितीच्या प्रमुखपदी आमदार सुनील शेळके यांची नियुक्ती । MLA Sunil Shelke

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.