व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, September 12, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड रंजना भोसले यांची निवड । Vadgaon Maval

वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी ॲड रंजना भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 20, 2025
in लोकल, शहर
Adv Ranjana Bhosale elected as president of the Vadgaon Maval Legal Practitioners Association

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन निवडणूक सन २०२५-२६ च्या निवडणूक कार्यक्रमानुसार पार पडलेल्या निवडणुकीत सर्वच उमेदवारांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. यामध्ये वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन च्या अध्यक्षपदी ॲड रंजना भोसले यांची निवड करण्यात आली आहे.

तर उपाध्यक्ष म्हणून ॲड सुबोध कालेकर, ॲड मोनाली कुलकर्णी / शेलार, खजिनदार पदी ॲड मुनाफ शेख, सचिव ॲड राम शहाणे, तसेच ॲड प्रणोती पिंगळे, तर सभासद म्हणून ॲड सागर शेटे, ॲड श्रीकांत सावंत, ॲड योगेश गायकवाड, ॲड ऋतिक पंडित, ॲड रवी गायकवाड, ॲड दिपाली आगळे, ॲड अनिता पळनिटकर, ॲड सुजाता घारे, ॲड किरण बेनगुडे या सर्वांचीच बिनविरोध निवड करण्यात आली.

यावेळी ॲड नामदेवराव दाभाडे, ॲड अशोक ढमाले, ॲड सिताराम बवरे, ॲड विलास गोखले, ॲड दिपक चौधरी, ॲड धनंजय कोद्रे, ॲड सोमनाथ पवळे, ॲड दिलीप पंडीत, ॲड अशफाक काझी, ॲड शिवदास मोरे आदी उपस्थित होते. सर्वांच्या उपस्थितीत निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन
– ‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प
– लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort


dainik maval jahirat

Previous Post

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन । Talegaon Dabhade

Next Post

आमदार शेळके, सहकारमहर्षी दाभाडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद माळवाडी शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Inauguration of new classrooms of Malwadi School in presence of MLA Sunil Shelke

आमदार शेळके, सहकारमहर्षी दाभाडे यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद माळवाडी शाळेच्या नवीन वर्गखोल्यांचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.