व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, May 31, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन । Talegaon Dabhade

श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थनगर, डी. पी. रोड तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथे हे कार्यक्रम होणार आहेत.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 20, 2025
in लोकल, शहर
Akhand Naam Jap Yagya Saptah organized in Talegaon on occasion of Shri Swami Samarth Punyatithi

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यत्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम, जप, यज्ञ सप्ताह सोमवार, दिनांक २० एप्रिल ते २६ एप्रिल २०२५ या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती स्वामी समर्थ सेवा केंद्र (दिंडोरी प्रणित) तळेगाव स्टेशन, सिध्दीविनायक प्रतिष्ठान अध्यक्ष गणेश मोहनराव काकडे यांनी दिली.

श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात वर्षातून दोन वेळा म्हणजेच श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी व श्री दत्त जयंती निमित्त अखंड नाम जप यज्ञ साजरे केले जातात. सप्ताह कालावधीत आपल्या केंद्रातील सर्व सामान्य सेवेकऱ्यांनी स्वतः स्वयंपूर्ण यज्ञ सप्ताहात भाग घ्यावा यासाठी अखंड नामजप यज्ञ सप्ताह आयोजित केला आहे.

तसेच यामध्ये सामुदायिक गुरुचरित्र वाचन दोन बॅचमधून सकाळी ५:३० ते ७:३० आणि सकाळी ८:१५ ते १०:३० होणार आहे. तसेच सप्ताह काळात ग्रामअभियान अंतर्गत वैयक्तिक, सामाजिक अडचणी, पितृदोष, कुलदेवतादोष, वास्तुदोष, ग्रहपीडा, नोकरी, व्यापार उद्योग, व्यसन, शिक्षण, शेती, आरोग्य, विवाह यांसंबंधित समस्यांवर विनामुल्य मार्गदर्शन मिळणार आहे.

श्री स्वामी समर्थ मंदिरासमोर समर्थनगर, डी. पी. रोड तळेगाव दाभाडे (स्टेशन) येथे हे कार्यक्रम होणार आहेत. तरी सर्व भाविकांनी, सेवेकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा असे आवाहन गणेश काकडे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन
– ‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प
– लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort


Previous Post

राहुल गांधींना ईडीची नोटीस ; युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे-लोणावळा लोकल रोखली

Next Post

वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड रंजना भोसले यांची निवड । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Adv Ranjana Bhosale elected as president of the Vadgaon Maval Legal Practitioners Association

वडगाव मावळ लीगल प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ॲड रंजना भोसले यांची निवड । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

internationally renowned wildlife photographer Abhay Kewat from Maval Completed 1006 birds photograph

मावळातील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वन्यजीव छायाचित्रकार अभय केवट यांचा भीमपराक्रम ! १००६ पक्ष्यांचे छायाचित्रीकरण केले पूर्ण

May 30, 2026
Bhoyre Savala route is becoming faster Demand to install speed breakers at necessary places Maval Taluka

भोयरे-सावळा मार्ग बनतोय वेगवान ; सुरक्षिततेसाठी आवश्यक ठिकाणी स्पीड ब्रेकर बसविण्याची मागणी

May 30, 2026
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

पिंपरी-चिंचवडमधील अवैध धंद्यावर कडक कारवाई करा ; खासदार श्रीरंग बारणे यांच्या पोलिसांना सूचना

May 30, 2026
Panchayat Samiti Education Department Maval NCP Students Congress honored students of class 10th and 12th

पंचायत समिती शिक्षण विभाग आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस मावळ तालुका यांच्यावतीने दहावी, बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान

May 29, 2026
INS Shivaji employee dies after falling into a gorge at Lions Point Lonavala

लोणावळा लायन्स पॉइंट येथील दरीत पडून ‘आयएनएस शिवाजी’मधील कर्मचाऱ्याचा मृत्यू

May 29, 2026
Group prayers onthe occasion of Bakri Eid at Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथे बकरी ईद निमित्त सामूहिक नमाज पठण

May 29, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.