व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Wednesday, April 15, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राहुल गांधींना ईडीची नोटीस ; युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पुणे-लोणावळा लोकल रोखली

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खडकी रेल्वे स्थानकावर लोणावळा-पुणे लोकल अडवली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 19, 2025
in पुणे, ग्रामीण, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
ED notice to Rahul Gandhi Youth Congress workers block Pune-Lonavala local train

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : काँग्रेसच्या राष्ट्रीय नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बजाविलेल्या नोटिसीच्या विरोधात केंद्र सरकारचा निषेध म्हणून युवक काँग्रेसने लोणावळा-पुणे लोकल रोखून धरली.

नॅशनल हेरॉल्ड प्रकरणात काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नोटीस दिल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खडकी रेल्वे स्थानकावर लोणावळा-पुणे लोकल अडवली. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करीत तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

  • ‘भाजपाकडून राजकीय सूडाची कारवाई आम्ही खपवून घेणार नाही. राहुल गांधी यांच्यावर खोट्या केसेस लावून त्यांना गप्प करण्याचा प्रयत्न हा लोकशाहीवर हल्ला आहे. देशात भाजपचा हुकूमशाही कारभार आम्ही चालू देणार नाही,’ असा इशारा राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे, अक्षय जैन, शहराध्यक्ष सौरभ अमराळे यांनी दिला.

भारतीय जनता पक्षाने काँग्रेसच्या सर्वोच्च नेतृत्वाला लक्ष्य केले आहे. जनमानसातील त्यांची प्रतिमा खराब करण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने सुरू आहे. त्यासाठी सरकारी यंत्रणाचा गैरवापर करण्यात येत आहे, अशी टीका राज्य कार्याध्यक्ष शिवराज मोरे यांनी केली.

  • सरचिटणीस अक्षय जैन यांनी भाजपची ही मनमानी युवक काँग्रेस खपवून घेणार नाही, लोकशाहीवरील या हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस रस्त्यावरून उतरून लढा देईल असे सांगितले.

या आंदोलनात प्रदेश सरचिटणीस प्रथमेश आबनावे, शहराध्यक्ष सौरभ अमराळे, तारीक बागवान, प्रवीण बिरादार, महेश म्हेत्रे, कौस्तुभ नवले, चैतन्य जायभाये, मतीन शेख, विक्रांत धोत्रे, राहुल शिंदे, अक्षय बहिरट, मुरली बुद्रराम, हर्षद हांडे सहभागी झाले होते.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा 27वा गाळप हंगाम संपन्न ; 4 लाख 64 हजार पोती साखरेचे उत्पादन
– ‘मी 1 लाख 10 हजार मतांनी निवडून आलो, त्यामुळे आता 1 लाख 10 हजार झाडे लावणार’ ; आमदार शेळके यांचा संकल्प
– लोहगड किल्ल्याच्या विकासासाठी केंद्र सरकारकडून अडीच कोटींचा निधी ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Lohgad Fort


Previous Post

चिंचवड येथील क्रांतीवीर चापेकर स्मारकाचे लोकार्पण ; हे स्मारक युवकांना देशभक्तीचे संस्कार देणारे केंद्र ठरेल – मुख्यमंत्री

Next Post

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Akhand Naam Jap Yagya Saptah organized in Talegaon on occasion of Shri Swami Samarth Punyatithi

श्री स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताहाचे आयोजन । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Minister Aditi Tatkare

लाडक्या बहिणींनो… ई-केवायसी च्या नावाखाली खोट्या आमिषांना बळी पडू नका – मंत्री आदिती तटकरे यांचे आवाहन

April 15, 2026
Milind Yuvak Mandal Sanghmitra Mahila Mandal pay tribute to Dr Babasaheb Ambedkar in Vadgaon Maval

मिलिंद युवक मंडळ, संघमित्रा महिला मंडळ यांच्याकडून वडगावमध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

April 15, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee dissolved due to lack of quorum

गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती

April 15, 2026
Maval Diwad Gram Panchayat distributes 5 percent disability fund to beneficiary disabled citizens

दिवड ग्रामपंचायतीकडून लाभार्थी दिव्यांग नागरिकांना ५ टक्के दिव्यांग निधीचे वाटप

April 15, 2026
administration has started land acquisition process to develop MIDC areas in Baur Brahmanwadi Karunj areas Maval

बौर, ब्राम्हणवाडी, करूंज परिसरात एमआयडीसी क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रशासनाकडून भूसंपादन प्रक्रियेला सुरूवात

April 14, 2026
Shubhra Gade from Maval won gold medal in state level powerlifting competition in Sangli

सांगली येथील राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत मावळच्या शुभ्रा गाडे हिने पटकाविले सुवर्णपदक ; आंध्रप्रदेशात होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड

April 14, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.