व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कामशेत हादरले… कामशेतमध्ये एकाचा खून ; गुन्हा लपविण्यासाठी साथीदारावर देखील जीवघेणा हल्ला । Kamshet Crime

रविवारी सकाळी कामशेत गावातील श्री जीवन हॉस्पिटलजवळील पाण्याच्या टाकीजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
March 30, 2026
in ग्रामीण, लोकल, शहर
Kamshet-Police-Station

File Photo : Kamshet Police Station


Dainik Maval News : कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून आणि खुनाचा प्रयत्न असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मित्राचा खून केल्यानंतर गुन्ह्याची चर्चा बाहेर जाऊ नये म्हणून दोन आरोपींनी आपल्या तिसऱ्या साथीदारावर दगडाने जीवघेणा हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकाश दत्ता पिंगळे (वय २९, रा. साई, ता. मावळ) याचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी रंजीत रामचंद्र वाडेकर (वय ३६) आणि निखिल उर्फ दाद्या जितेंद्र माने (वय २८), दोघे रा. कामशेत यांना ताब्यात घेण्यात आले आहे.

या गुन्ह्यात रोहिदास अशोक चव्हाण (वय ३५, रा. चिखलसे/कामशेत) याचाही सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. मात्र, खुनाची माहिती बाहेर देत असल्याचा संशय आल्याने आरोपींनी त्याच्यावरच जीवघेणा हल्ला केला.

पोलिसांच्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी तिघांनी संगनमताने आकाश पिंगळे याचा खून केला. त्यानंतर २९ मार्च रोजी सकाळी सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास कामशेत येथील दौंडे कॉलनी परिसरात रोहिदास चव्हाण याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

या हल्ल्यात रोहिदास गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर महावीर हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. दरम्यान, रविवारी सकाळी कामशेत गावातील श्री जीवन हॉस्पिटलजवळील पाण्याच्या टाकीजवळ एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. तपासादरम्यान त्याची ओळख आकाश पिंगळे अशी पटली.

सीसीटीव्ही फुटेज, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR) आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित करत आरोपींपर्यंत पोहोचण्यात यश मिळवले. या प्रकरणी कामशेत पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६८/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता कलम १०९, ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणात अशोक धनाजी चव्हाण (वय ५७, रा. चिखलसे) यांनी फिर्याद दिली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांनी भेट देऊन पंचनामा केला.

ही कारवाई कामशेत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय शेडगे करत आहेत.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमध्ये श्री पोटोबा महाराज उत्सव व श्री हनुमान जन्मोत्सव सोहळा ; तीन दिवसीय यात्रेत विविध धार्मिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम

Next Post

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Vadgaon Nagar Panchayat Distribution of disability fund to disabled beneficiaries by Vadgaon Nagar Panchayat

Vadgaon Nagar Panchayat : वडगाव नगरपंचायतीकडून दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग निधीचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.