व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, October 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

वडगावमधील मुख्य बाजारपेठ मार्गावर वाढत्या वाहतूक कोंडीबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शहरातील सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 1, 2026
in शहर, लोकल
Statement to CEO to take immediate measures regarding increasing traffic congestion on market road in Vadgaon Maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ तालुक्याचे महसूली केंद्र असलेल्या वडगाव मावळ शहरातील प्रमुख बाजारपेठ मार्गावर सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक प्रचंड हैराण झाले आहेत. खासकरून आठवड्याची सुरूवात, आठवडे बाजार आणि सणउत्सव समारंभ असल्यास होणारी प्रचंड वाहतूक कोंडी यामुळे सामान्यांसह व्यापारी हैराण झाले असून यावर प्रशासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी, याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व शहरातील सुरळीत वाहतुकीसाठी प्रशासनाने तातडीने योग्य ती कारवाई करावी अशी मागणी निवेदनाद्वारे मुख्याधिकारी यांच्याकडे करण्यात आली. यावेळी भाजपाचे युवा नेतृत्व ॲड. मृणाल म्हाळसकर, मा उपनगराध्यक्षा पुजाताई वहिले, श्रेयाताई भंडारी, ॲड वैष्णवी भिलारे आदी उपस्थित होते. तसेच, भारतीय जनता पार्टी, वडगाव-कातवी शहर महिला आघाडीच्या अनेक सदस्या उपस्थित होत्या.

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात :
वडगाव मावळ शहरात दर गुरुवारी भरत असलेल्या आठवडे बाजारामुळे शहरातील मुख्य बाजारपेठ परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या दिवशी नागरिक, महिला, विद्यार्थी, वृद्ध तसेच व्यापारी मोठ्या संख्येने ये-जा करत असल्याने परिस्थिती अधिकच गंभीर बनते. विशेष म्हणजे, चारचाकी वाहनांना मुक्त प्रवेश असल्यामुळे नागरिकांना चालणेही कठीण होत असून वाद-विवाद आणि अपघातांची शक्यता वाढत आहे. ही परिस्थिती सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे.
यासाठी
1. आठवडे बाजाराच्या दिवशी (गुरुवार) बाजारपेठ परिसरात चारचाकी वाहनांना प्रवेश बंद करावा
2. योग्य त्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक नियंत्रण करावे
3. पोलीस बंदोबस्त वाढवून शिस्तबद्ध वाहतूक व्यवस्था लागू करावी

अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण


dainik maval jahirat

Previous Post

Lohgad Fort : खासदार निलेश लंके यांच्या पुढाकारातून ‘आपला मावळा’ संघटनेमार्फत किल्ले लोहगडावर गडसंवर्धन मोहीम

Next Post

‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Sunetra Ajit Pawar should become Chief Minister of Maharashtra said MLA Sunil Shelke

'सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं...' - आमदार सुनील शेळके

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Launch of an audiobook providing information about Tikona Fort Maval

तिकोनागडाची माहिती देणाऱ्या ऑडिओ बुकचे उद्घाटन

October 11, 2026
Andra Dam Water Project-affected people oppose supplying Andra Dam water to Pimpri-Chinchwad

Andra Dam Water : आंद्रा धरणाचे पाणी पिंपरी-चिंचवडला देण्यास धरणग्रस्तांचा विरोध; ‘आधी प्रलंबित प्रश्न सोडवा’ प्रशासनाला निवेदन

October 10, 2026
Declare Maval Taluka drought-hit farmers submit memorandum to the Tehsildar

मावळ तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा, अपुऱ्या पावसामुळे भातपीक करपू लागले ; शेतकऱ्यांचे तहसीलदारांना निवेदन

October 10, 2026
Shri Ekvira Devasthan Trust Karla Maval is all set for Navratri festival of Goddess Ekvira Devi

आई एकविरा देवीच्या नवरात्र उत्सवासाठी श्री एकविरा देवस्थान ट्रस्ट सज्ज ; दर्शनासाठी मंदिर पहाटे चार ते रात्री अकरा वाजेपर्यंत खुले राहणार

October 9, 2026
Panchayat Samiti members statement to administration in backdrop of drought-like situation in Maval taluka

“भात, सोयाबीन पिकांचे तातडीने पंचनामे करा” – परिस्थितीचा योग्य विचार करून मावळात दुष्काळ जाहीर करा – सभापती सुनीता मनोज येवले

October 9, 2026
Exemplary initiative by Sunil Dhore Deputy President of Vadgaon Maval Nagar Panchayat on his birthday

“स्व. अजितदादा पवार वैकुंठ रथाचे लोकार्पण” वडगाव नगरीचे उपनगराध्यक्ष सुनील गणेशआप्पा ढोरे यांचा वाढदिनी आदर्शवत उपक्रम

October 9, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.