व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

‘सुनेत्रा वहिनींनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान व्हावं…’ – आमदार सुनील शेळके

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आणि त्यापूर्वी झालेल्या लोणावळा, वडगाव आणि तळेगाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डंका वाजला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 1, 2026
in ग्रामीण, ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, मावळकट्टा, लोकल, शहर
Sunetra Ajit Pawar should become Chief Minister of Maharashtra said MLA Sunil Shelke

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : “मला मंत्रीपद मिळो की न मिळो, पण दादांना मुख्यमंत्रीपद मिळायला हवे होते. ही एक इच्छा अपूर्ण राहिली आहे. आता अजित दादा राहिले नाहीत, तरी त्यांच्या रूपात सुनेत्रा वहिनी मुख्यमंत्री व्हाव्यात, अशी आई एकविरा चरणी प्रार्थना आहे. आम्ही त्यांना घेऊन पुन्हा एकविरा देवीच्या दर्शनाला येऊ,” असे साकडे आमदार सुनील शेळके यांनी आई एकविरा देवीच्या चरणाशी घातले आहे.

Novel NIBR Ads

नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका आणि त्यापूर्वी झालेल्या लोणावळा, वडगाव आणि तळेगाव येथील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत सर्व ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा डंका वाजला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष, नगरसेवक, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना घेऊन आमदार सुनील शेळके यांनी कार्ला गडावरील आई एकविरा देवीचे दर्शन घेतले. यानंतर आयोजित कार्यक्रमात बोलताना आमदार सुनील शेळके यांनी वरील विधान केले.

श्री एकविरा देवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सर्व प्रतिनिधींचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यापूर्वी राज्यात शिवसेनेची सत्ता स्थापन झाल्यानंतर, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली याच कार्ला गडावर प्रथमच नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला होता. त्यानंतर मावळच्या इतिहासात दुसऱ्यांदा एवढ्या मोठ्या संख्येने लोकप्रतिनिधी एकत्र येऊन देवीचे दर्शन घेताना पाहायला मिळाले.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– वडगाव मावळ येथे ३९.३३ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ ; आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकारातून शहरवासीयांना दिलासा
– लोणावळ्यात एक रूपयासाठी तुफान राडा ! पेट्रोल पंपाच्या कार्यालयाची तोडफोड आणि कर्मचाऱ्यांना मारहाण ; 7 जणांसह अज्ञातांवर गुन्हा दाखल
– शेतकरी मित्रांनो, तुमचे बँक खाते तपासा ! मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आठव्या हप्त्याचे वितरण


dainik maval jahirat

Previous Post

वडगावमधील मुख्य बाजारपेठ मार्गावर वाढत्या वाहतूक कोंडीबाबत तातडीने उपाययोजना करण्यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

Next Post

मावळमधील जमीन प्रकरणात अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बेहल अडचणीत ; शेतकऱ्याची थेट कोर्टात धाव

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Actress Sonali Bendre and her husband Goldie Behl in trouble over land case in Maval Farmer rushes to court

मावळमधील जमीन प्रकरणात अभिनेत्री सोनाली बेंद्रे आणि तिचा पती गोल्डी बेहल अडचणीत ; शेतकऱ्याची थेट कोर्टात धाव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Pavana direct parallel pipeline project will be implemented only with consent of farmers in Maval CM Devendra Fadnavis

पवना थेट समांतर जलवाहिनी प्रकल्प मावळातील शेतकऱ्यांच्या संमतीनेच राबविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 5, 2026
Clarification regarding trial run of water supply scheme under Talegaon Municipal Council Viral Video

व्हायरल होत असलेल्या ‘त्या’ व्हिडिओबाबत तळेगाव नगरपरिषदेचा खुलासा ; “सदर घटना ही कोणत्याही निकृष्ट कामाची नसून…”

July 5, 2026
Lonavala Rain Updates

Lonavala Rain : लोणावळा शहरात हंगामातील सर्वाधिक पाऊस ! रस्ते पाण्याखाली, अतिक्रमणांमुळे अनेक भाग जलमय

July 5, 2026
Malwandi Thule dam Pavan Maval

पवन मावळ परिसरात दमदार पाऊस ! पवना धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय वाढ; ओढे-ओहोळ प्रवाहित झाल्याने पाण्याची आवक सुरू

July 5, 2026
No royalty charged for using soil or murrum from one own farm no police or revenue action will be taken either

शेतकऱ्यांना दिलासा! स्वतःच्या शेतातील माती-मुरूम वापरल्यास रॉयल्टी नाही; पोलीस वा महसूल कारवाईही होणार नाही

July 3, 2026
Rectify errors in Pune-Lonavala third and fourth track report immediately MP Shrirang Barne

पुणे-लोणावळा तिसऱ्या आणि चौथ्या ट्रॅकच्या अहवालातील त्रुटी तत्काळ दुरुस्त करा; खासदार श्रीरंग बारणे यांची रेल्वे बोर्डाच्या निदेशकांकडे मागणी

July 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.