व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, July 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा-कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम ! तात्पुरत्या कालावधीसाठी अनेक रेल्वेगाड्या रद्द ; 8 विशेष रेल्वेगाड्या रद्द

मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या कर्जत घाटामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 10, 2026
in ग्रामीण, पुणे, महाराष्ट्र, लोकल, शहर, शहर
Mumbai Pune railway service Karjat Lonavla ghat Central Railway

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मुंबई आणि पुण्याला जोडणाऱ्या कर्जत घाटामध्ये दरड कोसळली आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने काही रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, संबंधित रेल्वे मार्ग पूर्ववत करण्याचे काम मोठ्या युद्ध पातळीवर सुरू आहे. मध्य रेल्वेची टीम अहोरात्र काम करत आहे. मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी उपस्थित राहून बारकाईने लक्ष ठेवून आहे. रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी सर्व प्रयत्न केले जात आहेत, असे मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी सांगितले.

10.07.2026 ते 17.07.2026 या कालावधीत दररोज धावणाऱ्या गाड्या रद्द

  1. गाडी क्रमांक 17317 हुबळी – दादर एक्सप्रेस
  2. गाडी क्रमांक 17318 दादर – हुबळी एक्सप्रेस
  3. गाडी क्रमांक 22944 इंदूर – दौंड एक्सप्रेस
  4. गाडी क्रमांक 22943 दौंड – इंदूर एक्सप्रेस
  5. गाडी क्रमांक 22732 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – हैदराबाद एक्सप्रेस
  6. गाडी क्रमांक 22731 हैदराबाद – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस
  7. गाडी क्रमांक 12124 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन क्वीन
  8. गाडी क्रमांक 12123 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन क्वीन
  9. गाडी क्रमांक 11007 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे डेक्कन एक्सप्रेस
  10. गाडी क्रमांक 11008 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस डेक्कन एक्सप्रेस
  11. गाडी क्रमांक 12127 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – पुणे इंटरसिटी एक्सप्रेस
  12. गाडी क्रमांक 12128 पुणे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इंटरसिटी एक्सप्रेस
  13. गाडी क्रमांक 22157 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चेन्नई एग्मोर सुपरफास्ट मेल
  14. गाडी क्रमांक 22158 चेन्नई एग्मोर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सुपरफास्ट मेल

खालीलप्रमाणे वेगवेगळ्या तारखांना सुटणाऱ्या गाड्या रद्द

  1. गाडी क्रमांक 17411 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – कोल्हापूर महालक्ष्मी एक्सप्रेस ( 10.07.2026 ते 17.07.2026)
  2. गाडी क्रमांक 17412 कोल्हापूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस महालक्ष्मी एक्सप्रेस (09.07.2026 ते 17.07.2026)
  3. गाडी क्रमांक 20495 जोधपूर – हडपसर एक्सप्रेस (10.07.2026 ते 17.07.2026)
  4. गाडी क्रमांक 20496 हडपसर – जोधपूर एक्सप्रेस (11.07.2026 ते 17.07.2026 पर्यंत
  5. गाडी क्रमांक 11028 सातारा – दादर एक्सप्रेस (11.07.2026, 13.07.2026 आणि 14.07.2026 )
  6. गाडी क्रमांक 11027 दादर – सातारा एक्सप्रेस (10.07.2026, 12.07.2026, 13.07.2026, 17.07.2026 )
  7. गाडी क्रमांक 11041 दादर – साईनगर शिर्डी एक्सप्रेस (09.07.2026, 11.07.2026, 14.07.2026, 15.07.2026, 16.07.2026 )
  8. गाडी क्रमांक 11042 साईनगर शिर्डी – दादर एक्सप्रेस (10.07.2026, 12.07.2026, 15.07.2026, 16.07.2026, 17.07.2026 )

विशेष गाड्या रद्द
गाडी क्रमांक 01079 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – गोरखपूर एक्सप्रेस ( 10.07.2026 ते 15.07.2026 पर्यंत)
गाडी क्रमांक 01080 गोरखपूर – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्सप्रेस ( 12.07.2026 ते 17.07.2026
गाडी क्रमांक 01415 पुणे – गोरखपूर एक्सप्रेस (10.07.2026 ते 15.07.2026)
गाडी क्रमांक 01416 गोरखपूर – हडपसर एक्सप्रेस ( 11.07.2026 ते 16.07.2026)
गाडी क्रमांक 01431 पुणे – गाझीपूर सिटी एक्सप्रेस (10.07.2026 आणि 14.07.2026 )
गाडी क्रमांक 01432 गाझीपूर सिटी – हडपसर एक्सप्रेस ( 12.07.2026 आणि 16.07.2026 )
गाडी क्रमांक 01491 पुणे – हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस ( 10.07.2026)
गाडी क्रमांक 01492 हजरत निजामुद्दीन – पुणे एक्सप्रेस ( 11.07.2026 )

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास
– पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके
– डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक


dainik maval jahirat

Previous Post

अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास

Next Post

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Rapid rescue relief operations by administration during heavy rainfall Maval Pune

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाकडून जलदगतीने बचाव व मदत कार्य ; मयतांच्या वारसांना अनुज्ञेय मदत देण्याची कार्यवाही सुरू

July 10, 2026
Mumbai Pune railway service Karjat Lonavla ghat Central Railway

लोणावळा-कर्जत रेल्वेमार्गावरील भूस्खलनाचा मोठा परिणाम ! तात्पुरत्या कालावधीसाठी अनेक रेल्वेगाड्या रद्द ; 8 विशेष रेल्वेगाड्या रद्द

July 10, 2026
Thieves broke into 16 houses as soon as Patan village Maval was evacuated making off with gold silver cash

अस्मानीनंतर सुलतानी फेरा… पाटण गाव रिकामं होताच चोरांनी १६ घरं फोडली; सोन्या-चांदीसह रोकड लंपास

July 10, 2026
mla sunil shelke in maharashtra winter session

पाटण दरड दुर्घटना, लोणावळा शहरातील पूर यांसह मावळातील नुकसानग्रस्तांना मदत करा – आमदार सुनील शेळके

July 10, 2026
Mountains looming overhead lives at risk Urgent measures needed in landslide-prone villages of Maval Taluka

डोंगर उशाला अन् धोका जीवाला! मावळ तालुक्यातील दरडप्रवण गावांत तातडीने उपाययोजना करणे आवश्यक

July 8, 2026
Massive landslide in the Lonavala-Khandala area due to heavy rainfall one person dead

Lonavala Rain : लोणावळा-खंडाळा परिसरात मुसळधार पावसामुळे भीषण भूस्खलन ! एकाचा मृत्यू

July 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.