व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, September 17, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा शहरातील विविध विकासकामांचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते भूमीपूजन

खासदार स्थानिक विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून मावळ लोकसभा मतदारसंघातील पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा शहरात विविध विकास कामे हाती घेतली आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
January 6, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर
Srirang-Barne

Photo : FB/ Shrirang Barne


खासदार स्थानिक विकास निधी आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या निधीतून मावळ लोकसभा मतदारसंघातील पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळा शहरात विविध विकास कामे हाती घेतली आहेत. मुख्य चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण आणि रायवुड पार्क गार्डन नूतनीकरणाच्या विकास कामाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. ( Bhumipujan By MP Shrirang Barne For Various Development Works In Lonavla city )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

या कार्यक्रमास लोणावळा नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, श्रीधर पुजारी, आरपीआयचे जिल्हा अध्यक्ष सुर्यकांत वाघमारे, बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शरद हुलावळे, तालुका प्रमुख राजेश खांडभोर, शर्वरी गावंडे, सुनिल हगवणे, अंकुश देशमुख, विशाल हुलावळे, दत्ता केदारी, सुनिल मोरे आदी पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.

लोणावळा येथील मुख्य चौकातील छत्रपती श्री शिवाजी महाराज पुतळा परिसर सुशोभीकरण व रायवुड पार्क गार्डनचे नूतनीकरण या विकास कामाचे भूमिपूजन आज @MPShrirangBarne हस्ते झाले खासदार स्थानिक विकास निधितून व नगरविकास विभागाच्या माध्यमातून मिळालेल्या निधितून ही विकासकामे करण्यात येत आहे. pic.twitter.com/lUEnoFvIGI

— Shrirang Appa Barne (@MPShrirangBarne) January 5, 2023

खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “लोणावळा मोठे पर्यटन स्थळ आहे. राज्यासह देशाच्या विविध भागातील पर्यटक लोणावळ्यात येतात. पर्यटकांना चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. पर्यटनामुळे लोणावळ्यातील अर्थकरणाही चालना मिळते. राज्यातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार लोणावळ्याच्या विकासासाठी निधी कमू पडू देणार नाही. माझा खासदार निधीही लोणावळ्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला आहे. लोणावळा शहर स्वच्छतेबाबतही चांगली कामगिरी करत आहे. शिंदे-फडणवीस यांच्या माध्यमातून लोणावळा शहर आणखी चांगले पर्यटन स्थळ म्हणून विकसित केले जाईल”.

अधिक वाचा –

– खळबळजनक! मावळ तालुक्यातील आणखी एका गावातील मंदिरात चोरी, ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण
– एकविरा देवी पायथा मंदिर येथे दुकाने मिळावीत याकरिता वेहेरगाव ग्रामस्थांचे आंदोलन
– तळेगाव दाभाडेतील दुर्गामाता मंदिरात चोरी, अवघ्या 30 सेकंदात दानपेटी घेऊन चोरटे पसार, घटना सीसीटीव्हीत कैद


dainik maval jahirat

Previous Post

खळबळजनक! मावळ तालुक्यातील आणखी एका गावातील मंदिरात चोरी, ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण

Next Post

PHOTO। मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण । Maharashtra Kesari 2023

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Maharashtra-Kesari-Logo

PHOTO। मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या लोगोचे अनावरण । Maharashtra Kesari 2023

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.