व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, September 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपन्न, बाळासाहेब पाटलांच्या उपस्थितीत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या दौऱ्याचे नियोजन

वडगाव मावळ येथे महाराष्ट्र लोकसभा प्रवास योजना प्रदेश संयोजक बाळा भेगडे आणि मावळ लोकसभा संयोजक बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मावळ लोकसभा / विधानसभा कोअर कमिटीची बैठक पार पडली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
February 11, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Maval-Taluka-BJP

Photo Courtesy : FB / Ravindra Bhegade


वडगाव मावळ येथे महाराष्ट्र लोकसभा प्रवास योजना प्रदेश संयोजक बाळा भेगडे आणि मावळ लोकसभा संयोजक बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी मावळ लोकसभा / विधानसभा कोअर कमिटीची बैठक पार पडली. यावेळी बाळासाहेब पाटील यांचे भारतीय जनता पार्टी मावळ तालुक्याच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. ( Maval Taluka BJP Vidhan Sabha And Lok Sabha Core Committee Meeting Concluded At Vadgaon )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

आगामी काळात मावळ लोकसभा प्रभारी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे मावळ विधानसभा क्षेत्रात प्रवास करून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहेत. त्यादृष्टीने त्याची पूर्व तयारी म्हणून हि विशेष बैठक घेण्यात आली. होती तसेच दौऱ्यासंदर्भात कोअर कमिटी सदस्यांना करावयाच्या संघटनात्मक कार्यासंदर्भात बाळासाहेब पाटील आणि बाळा भाऊ यांनी सविस्तर माहिती देऊन मार्गदर्शन केले गेले.

याप्रसंगी तालुकाध्यक्ष रविंद्र भेगडे, जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, प्रभारी भास्कर म्हाळसकर, ज्येष्ठ नेते चंद्रकांत शेटे, जिल्हा सरचिटणीस अविनाश बवरे यांच्यासह मावळ लोकसभा कोअर कमिटी आणि मावळ विधानसभा कोअर कमिटीचे सर्व सन्माननीय सदस्य उपस्थित होते.

अधिक वाचा –

– वडगाव नगरपंचायतकडून ‘मावळ दुर्गा अभियान’, मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे धडे, 17 फेब्रुवारीपर्यंत नोंदणीचे आवाहन
– तळेगाव दाभाडे शहरातील पाण्याची समस्या लवकरच दूर होणार, युद्ध पातळीवर पाणी योजनेचे काम सुरु


dainik maval jahirat

Previous Post

हिंदू जनगर्जना मोर्चा नियोजनासाठी वाकसईत बैठक पार । Hindu Janagarjana Morcha

Next Post

वंदे भारत एक्सप्रेसचे लोणावळा इथे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Vande-Bharat-Express

वंदे भारत एक्सप्रेसचे लोणावळा इथे ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात स्वागत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.