व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्गच्या खेळाडूंना घवघवीत यश; तपस्या मतेला ‘स्ट्राँग वुमेन ऑफ महाराष्ट्र’ अवॉर्ड

पुणे येथील नऱ्हे मध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळा शिवदुर्ग फिटनेस क्लब च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 26, 2023
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, लोकल, शहर, शहर
Shivdurg-Fitness-Club-Lonavala

Photo Courtesy : FB / shivdurgaml


पुणे येथील नऱ्हे मध्ये झालेल्या राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत लोणावळा शिवदुर्ग फिटनेस क्लब च्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादित केले आहे. महत्वाचे म्हणजे राज्यस्तरीय स्पर्धेत कुमारी तपस्या अशोक मते हिला सलग दुसऱ्या वर्षी स्ट्राँग वुमेन ऑफ महाराष्ट्र हा बहुमान मिळाला आहे. हे सर्व खेळाडू राष्ट्रीय पंच आणि फिटनेस क्लबचे अध्यक्ष अशोक मते यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करतात. ( Students of Shivdurg Fitness Club Lonavala success in state level powerlifting competition at Narhe Pune )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

दिनांक 10 ते 12 मार्च या दरम्यान समृद्धी लाॅन्स नऱ्हे (पुणे) इथे ही स्पर्धा पार पडली. राज्य स्तरीय सब ज्युनिअर, ज्युनिअर, सिनियर आणि मास्टर्स अशा गटांसाठी पॉवरलिफ्टिंग स्पर्धा झाली. यात शिवदुर्ग फिटनेस च्या स्पर्धकांनी मिळवलेले यश खालीलप्रमाणे;

तपस्या मते – सुवर्णपदक
खुषी बडे – सुवर्णपदक
रबिहा पाटका – रौप्य पदक
ज्योती कंधारे – रौप्यपदक
सुनील सपकाळ – सुवर्णपदक

युगंधरा औसरमल यांनी देखील उत्तम कामगिरी करत चतुर्थ क्रमांक मिळवला. तर तपस्या अशोक मते हिने सलग दुसऱ्या वर्षी स्ट्राँग वुमन ऑफ महाराष्ट्र हा बहुमान मिळवला.

अधिक वाचा –

– स्तुत्य उपक्रम..! मुक्या प्राणीपक्षांची तहान भागवण्यासाठी फ्री वॉटर बाऊलचे वितरण
– धक्कादायक! लोणावळ्यात तीन अल्पवयीन मुलांकडून शाळकरी मुलावर जीवघेणा हल्ला


dainik maval jahirat

Previous Post

द्रुतगती मार्गावर सोमाटणे फाट्याजवळ साखरेची पोती वाहून नेणारा ट्रक उलटला

Next Post

ओवळे गावातील श्री म्हसोबा देवस्थान मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ovale-Village-Maval

ओवळे गावातील श्री म्हसोबा देवस्थान मंदिराच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.