व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, July 28, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

Video : शेतकऱ्याचा नादखुळा; फायबरच्या का असेना पण बैलांची जंगी मिरवणूक काढलीच! लेझीम, हलगी सर्वकाही

वडगाव बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत भाद्रपदी बैल पोळा सण साजरा केला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 25, 2022
in पुणे, ग्रामीण
Fiber-Bull-Pune

Fiber Bull Bail Pola Procession Pune Vadgaon Budruk


वडगाव बुद्रुक ( Vadgaon Budruk ) परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पारंपारिक पद्धतीने मिरवणूक काढत भाद्रपदी बैल पोळा ( Bail Pola ) सण साजरा केला. यंदा बैल पोळ्यावर प्राण्यामध्ये पसरत असलेल्या लम्पी रोगाचे ( Lumpy Skin ) संकट आले. त्यामुळे  शेतकऱ्यांनी सरकारच्या आदेशाचे पालन करत मिरवणूकीत सजीव बैलांचा वापर न करता फायबरच्या बैलांचा ( Fiber Bull ) वापर करत आपली परंपरा जोपासली आणि  प्राण्यांवर आलेले संकट दूर करण्यासाठी बळीराजाला ( Farmer ) साकडे घालण्यात आले. फायबरच्या बैलांचे पारंपरिक पद्धतीने पूजन करून त्यांना पुरणपोळीचा नैवद्य दाखवून मिरवणूक सुरू झाली.

प्रगतिशील शेतकरी कांतिराम (अण्णा) जाधव यांच्या पुढाकारातून ही पारंपारिक मिरवणूक काढण्यात आली. यावेळी -श्रीमंत दगडूशेट हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष माणिकदादा चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ( Fiber Bull Bail Pola Procession )

हेही वाचा – गेवरेवाडी येथे महिलांसाठी विनामुल्य व्यावसायिक प्रशिक्षण शिबिर

युवराज कांतिराम जाधव, चैतन्य कांतिराम जाधव यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बैल पोळ्यानिमित्त काढण्यात आलेल्या या पारंपारिक मिरवणुकीमध्ये वडगाव बुद्रुकवासीयांना पारंपारिक लाकडी खेळ, ढोल लेझिम, लाईव्ह ऑर्केस्ट्रा यासह दांडपट्टा चे चित्तथरारक प्रात्याक्षिके पाहायला मिळाली.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

https://youtu.be/zxeXHDmeOlI

मागील 40 वर्षांपासून जाधव नगर, वडगाव बुद्रुक येथे पारंपारिक बैल पोळा सण साजरा होतो. यंदा प्राण्यांवर लम्पी रोगाचे संकट असले तरी परंपरेत खंड पडू न देता, फायबरच्या बैल मूर्तींची मिरवणूक काढत हा सण मोठ्या उत्साहात साजरा झाला. ( Fiber Bull Bail Pola Procession Pune Vadgaon Budruk Video )

अधिक वाचा –
मावळमध्ये शेतकऱ्याचा कौतुकास्पद उपक्रम! बैल पोळ्याच्या मिरवणूकीचा खर्च टाळून केली मोठी मदत
लम्पी स्कीन : बाळा भेगडे यांच्या प्रयत्नातून मावळ तालुक्यासाठी तातडीने 10 हजार लशी उपलब्ध


dainik maval jahirat

Previous Post

मावळमध्ये शेतकऱ्याचा कौतुकास्पद उपक्रम! बैल पोळ्याच्या मिरवणूकीचा खर्च टाळून केली मोठी मदत

Next Post

मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Bail-Pola-Festival-2022

मावळमध्ये साधेपणाने मात्र उत्साहात बैलपोळा साजरा; शिळींब गावातील बैलांची सजावट ठरली आकर्षणाचा केंद्र

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.