व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, April 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

लोणावळा पोलिस चौकीबाहेर राडा, वाद मिटवायला गेलेल्या पोलिसालाही धक्काबुक्की, गुन्हा दाखल

लोणावळा शहर पोलिस ( Lonavla City Police ) ठाण्याबाहेर अत्यंत गंभीर प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
September 27, 2022
in लोकल, शहर
Lonavla-City-Police-Station

Photo Courtesy : File Photo : Lonavla City Police Station


लोणावळा शहर पोलिस ( Lonavla City Police ) ठाण्याबाहेर अत्यंत गंभीर प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. भांडणाची तक्रार करण्यास गेलेल्या व्यक्तीने अगोदर भांडण झालेल्या व्यक्तीला पोलिस चौकीसमोर आलेले पाहताच चौकीच्या आवारात जाऊन त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी हा प्रकार थांबवण्यासाठी आणि भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पोलिसालाही धक्काबुक्की करण्यात आली. ( Lonavala City Police Constable Beaten )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

लोणावळा शहर पोलिसांत या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून फिर्यादी मयुर काळुराम अबनावे (वय 38, पोलिस नाईक – लोणावळा शहर पोलीस स्टेशन) यांनी आरोपी केतन दिपक फाटक (वय 30, रा. रचना गार्डन लोणावळा) विरोधात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय दंड विधान कलम 353, 325, 324 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याचा तपास सपोनि पोवार हे करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, दिनांक 26 सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास लोणावळा शहर पोलीस स्टेशनच्या समोरील आवारात फिर्यादी मयुर अबनावे आणि सचिन सदानंद घोणे यांना लाकडी काठीच्या सहाय्याने इजा पोहोचवण्याचा प्रकार घडला.

अधिक वाचा –
धक्कादायक! लोणावळ्यात 15 वर्षीय मुलाला फुस लावून पळवून नेले, अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल I Lonavla Crime
सेवा पंधरवडा: लोणावळा शहर पोलिस स्टेशनकडून ‘तक्रार निवारण दिनाचे’ आयोजन, तब्बल ‘इतक्या’ अर्जांचे निवारण


Previous Post

PHOTO : आमदार सुनिल शेळकेंनी घेतले आई एकविरा देवीचे दर्शन, मावळवासियांसाठी केली प्रार्थना I नवरात्रोत्सव 2022

Next Post

दुर्दैवी! कामशेत येथे रेल्वे अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Kamshet-Railway-Station

दुर्दैवी! कामशेत येथे रेल्वे अपघातात आई आणि मुलाचा मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Planning to avoid incidents like traffic jams on Mumbai-Pune Expressway said Minister Dadaji Bhuse

मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्यांसाठी गुड न्यूज ! दिनांक 1 मे रोजी महाराष्ट्र दिनी नव्या ‘मिसिंग लिंक’चे होणार लोकार्पण

April 26, 2026
young man from Buldhana died while swimming in Pawana river near Bebadohal Maval

बेबडओहळ जवळ पवना नदीत पोहताना प्रवाहाचा अंदाज न आल्याने बुलढाणा येथील तरूणाचा मृत्यू

April 25, 2026
Bhumi Pujan of various road development works in Keshavnagar area of ​​Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतमधील केशवनगर परिसरातील विविध रस्ते विकासकामांचा भूमिपूजन समारंभ संपन्न । Vadgaon Maval

April 25, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

बिगुल वाजले ! महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी १२ मे रोजी मतदान व मतमोजणी

April 24, 2026
World Book Day celebrated in a unique way at Indrayani College Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात अनोख्या पद्धतीने जागतिक पुस्तक दिवस साजरा

April 24, 2026
Maval Taluka kharedi vikri sangh in action mode as soon as chairman changes

सभापती बदलताच मावळ तालुका खरेदी विक्री संघ अ‌ॅक्शन मोडवर ; थेट सहकार मंत्र्यांची भेट घेऊन केली मोठी मागणी

April 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.