व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

घरासमोर चिठ्ठी टाकल्याच्या कारणातून एका दाम्पत्याकडून दुसर्‍या दाम्पत्याला मारहाण, वराळे येथील घटना । Talegaon MIDC Police

ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील वराळे गावात घडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
May 13, 2025
in लोकल, ग्रामीण
Talegaon-MIDC-Police-Station

File Image - Talegaon MIDC Police Station


Dainik Maval News : घरासमोर चिठ्ठी टाकल्याच्या कारणावरून एका दाम्पत्याने लोखंडी पाइपने दुसर्‍या दाम्पत्याला मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 11) सकाळी अकरा वाजताच्या सुमारास मावळ तालुक्यातील वराळे येथे घडली.

अक्षय भानुदास आव्हाड (वय 27, रा. वराळे, ता. मावळ, जि. पुणे) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी प्रशांत सूर्यकांत सूर्यवंशी व त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या घरासमोर आरोपींनी दरवाजा वाजवून बाहेर बोलविले. फिर्यादी यांच्या आरोपींच्या घरासमोर चिठ्ठी टाकली असून त्यामध्ये वाईट मजकूर लिहिला असल्याचा आरोप करत केला. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांना लोखंडी पाइपने पाय, पाठ व खांद्यावर मारहाण केली.

फिर्यादी यांची पत्नी भांडण सोडविण्यास आली असता तिलाही आरोपी महिला यांनी मारहाण केली. आरोपींनी शिवीगाळ करून दमदाटी केल्याचेही तक्रारीत नमूद आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस याबाबत अधिक तपास करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा ; छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा पुढील पिढ्यांसाठी स्फूर्तिदायक – मुख्यमंत्री
– कोट्यवधी क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का ! किंग कोहलीची कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती । Virat Kohli Retires
– लोणावळ्यापर्यंत मेट्रो धावणार? ‘निगडी ते लोणावळा’ मेट्रो डीपीआर तयार करण्याची मनसेची मागणी । Pune Metro


Previous Post

आज इयत्ता दहावीचा निकाल ; दुपारी 1 वाजता ‘या’ 9 वेबसाईट्सवर पाहता येईल निकाल – लगेच चेक करा

Next Post

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर ! संपूर्ण राज्याचा निकाल 94.10 टक्के, यंदाही मुलींचाच डंका, ‘असा’ चेक करा तुमचा निकाल । SSC Result 2025

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education Class 10th Exam SSC Result 2025 Declared

इयत्ता दहावीचा निकाल जाहीर ! संपूर्ण राज्याचा निकाल 94.10 टक्के, यंदाही मुलींचाच डंका, 'असा' चेक करा तुमचा निकाल । SSC Result 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.