व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, March 10, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

द्रुतगती मार्गावर पुणे लेनवर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

सदर घटनेची माहिती खोपोली पोलीस ठाणे येथे देण्यात आली आहे.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 3, 2023
in महाराष्ट्र
Accident

File Photo : Accident Image


आज सोमवारी (दिनांक 2 ऑक्टोबर) मध्यरात्री बारा ते सव्वा बाराच्या सुमारास मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वर पुणे कडील लेनवर किलोमीटर 43.000 या ठिकाणी एका व्यक्तीला अज्ञात गाडीची ठोकर बसल्याने तो रस्त्याचे कडेला पडला. त्याला तातडीने ॲम्बुलन्स मधून खोपोली नगरपालिका हॉस्पिटलमध्ये आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले आहे. ( Accident on Pune lane of mumbai pune expressway youth killed in collision with unknown vehicle )

प्राप्त माहितीनुसार, गाडी क्रमांक MH -12 – BC – 1358 वरील ड्रायव्हर तेजस तांदळे (रा. पुणे) हा आपली कार घेऊन पुणेकडे जात असताना KM 43.000 इथे आले असता ट्रॅफिक जॅम मुळे गाडी थांबली. गाडीतील त्याचा मित्र लक्ष्मीकांत अरुण चव्हाण (वय 30) हा बाथरूम आल्याने तो रोड क्रॉस करून मुंबई लेन कडे गेला होता. तो परत येत असताना त्यास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो रोडवर पडला आणि त्याला यास गंभीर स्वरूपाच्या दुखापती झाली आणि त्याच्या नाकातून रक्त आल्याने त्यास उपचारासाठी ॲम्बुलन्स मधून खोपोली नगरपालिका हॉस्पिटल येथे पाठवण्यात आलेले होते. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

सदर घटनेची माहिती खोपोली पोलीस ठाणे येथे देण्यात आली आहे. महामार्ग वाहतूक पोलीस यंत्रणा बोरघाटचे पोलीस उप निरीक्षक अनिल शिंदे यांच्या टीमने या वेळी मदतकार्य केले. आय.आर.बी. पेट्रोलिंग आणि अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या सदस्यांनी देखील मदत कार्यात सहभाग घेतला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– लायन्स पॉईंट इथे दरीत कोसळलेल्या ‘त्या’ व्यक्तीचा मृतदेह सापडला । Lonavala News
– भाजपाची बूथ सशक्तीकरणासाठी देहूरोड इथे बैठक; मावळ विधानसभा निवडणूक प्रमुख रविंद्र भेगडे यांचे मार्गदर्शन
– खासदार श्रीरंग बारणे यांची निर्दोष मुक्तता! अनधिकृत बांधकाम कारवाई विरोधात 10 वर्षापूर्वी पुकारले होते आंदोलन


Previous Post

स्पर्धा परीक्षांमधून पोलिस दलात विविध पदांवर नियुक्त झालेल्या मावळ तालुक्यातील सुपुत्रांचा सत्कार

Next Post

2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती विशेष : “महात्मा गांधीजी आणि तळेगाव दाभाडे शहर यांच्यातील आठवणींना उजाळा

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mahatma-Gandhi-And-Talegaon-Dabhade-City

2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती विशेष : "महात्मा गांधीजी आणि तळेगाव दाभाडे शहर यांच्यातील आठवणींना उजाळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Karla Gram Panchayat honored with Best Gram Panchayat Award for second consecutive year

कार्ला ग्रामपंचायतीचा सलग दुसऱ्या वर्षी सर्वोत्कृष्ठ ग्रामपंचायत पुरस्काराने गौरव

March 9, 2026
big relief from traffic congestion in Pune Integrated double-decker flyover in front of Pune University

पुण्यातील वाहतूक कोंडीवर मोठा दिलासा ! सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासमोरील एकात्मिक दुमजली उड्डाणपूल नागरिकांच्या सेवेत

March 9, 2026
What exactly did Maval taluka get in budget presented by CM Devendra Fadnavis Find out mla sunil shelke

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या अर्थसंकल्पात मावळ तालुक्याच्या वाट्याला नक्की काय मिळाले ? जाणून घ्या

March 8, 2026
Shrimant Dhole From Indapur elected as NCP group leader in Pune Zilla Parishad

पुणे जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा गटनेता ठरला ; स्व. अजितदादांच्या विश्वासू व्यक्तीला मिळाला मान

March 8, 2026
Pawana Cooperative Bank 24th branch inaugurated at Takve Budruk maval

पवना सहकारी बँकेच्या २४ व्या शाखेचे टाकवे बुद्रुक येथे उद्घाटन

March 8, 2026
First phase of Chhatrapati Shivaji Maharaj Maharajswa Samadhan Shibir Abhiyan in Maval

मावळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचा पहिला टप्पा ; चांदखेड येथे ७० आदिवासी नागरिकांना जातीचे प्रमाणपत्र वाटप

March 8, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.