व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, July 25, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अखिल भारतीय वारकरी मंडळाची मावळ तालुका कार्यकारिणी जाहीर! अध्यक्षपदी शांताराम बोडके, पाहा नव्या कार्यकारिणीची संपूर्ण यादी

मावळ तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाळ नुकताच संपला होता.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
November 10, 2022
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
Warkari-Mandal-Maval-Taluka

Photo Courtesy : Dinkar Nimble


तालुका अखिल भारतीय वारकरी मंडळाच्या जुन्या कार्यकारिणीचा कार्यकाळ नुकताच संपला. त्यामुळे मंडळाचे प्रदेशाध्यक्ष अनिल महाराज वाळके यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहजिल्हाध्यक्ष विजय महाराज पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत नव्याने मावळ तालुका अध्यक्ष म्हणुन शांताराम महाराज बोडके यांच्यासह पन्नास पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करून त्यांना नियुक्ती पत्रे देण्यात आली. ( All India Warkari Mandal Maval Taluka New Executive Announced Shantaram Bodke Apointed New President )

वारकरी सांप्रदायात मावळ तालुक्यात अखिल भारतीय वारकरी मंडळ चे संघटन मोठ्या प्रमाणात असुन मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्यात प्रामुख्याने शासकीय योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे, वारकरी शिक्षण, व्यसनमुक्ती, आरोग्य, गोरक्षा आदींसह पर्यावरण आणि गरीब – गरजुंना मदत केली जाते. हे कार्य अविरत चालू रहावे म्हणून गाव तेथे अखिल भारतीय वारकरी मंडळाची शाखा स्थापन करण्यात येणार असल्याचे जिल्हा सहसचिव दिनकरबुवा निंबळे यांनी सांगितले.

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

मावळ तालुका कार्यकारिणी खालीलप्रमाणे;

शांताराम बोडके (अध्यक्ष), लक्ष्मण तळावडे( मुख्यसचिव ), नारायण केंडे (कोषाध्यक्ष ) सचिन ठाकर(प्रसिद्धी प्रमुख) अनुसया म्हस्के ( मार्गदर्शक ) वारकरी शिक्षण समिती नंदाराम जाधव, संजय बांदल, विश्वनाथ वाळुंजकर स्वच्छता आणि व्यसनमुक्ती समिती नंदाराम धनवे, बळीराम ढोले, शंकर मराठे सार्वजनिक मंदिर समिती शिवाजी राक्षे, सुखदेव गराडे, संजय खेंगले, बाजीराव ढोरे सप्ताह व दिंडी समिती बाळासाहेब गायकवाड, शंकर ढोरे, संजय ढोरे वारकरी सेवा समिती गोरख घोजगे, लक्ष्मण काळे, बाबासाहेब गाडे, योगेश भांगरे

महिला व बालसंस्कार समिती – संगिता फाळके, छाया काकरे, सुमन घरदाळे, सारीका निकम, सुषमा ओझरकर, कमल काकरे, मालन ढोरे, लक्ष्मी पऱ्हाड , सखु तिकोणे युवा समिती भाऊसाहेब काटे, शंकर लोहोर, भाऊसाहेब आंभोरे, गोरख तरस आरोग्य समिती आत्माराम शिंदे, विलास घारे, उद्धव कारके, शांताराम वायभट गोपालन समिती काशिनाथ भोंडवे, साहेबराव देशमुख, जगन्नाथ घारे, गणेश घोजगे

हेही वाचा – कार्तिकी यात्रेनिमित्त मावळ तालुक्यामधून आळंदीकडे प्रवास करणाऱ्या पायी दिंड्यांना पोलिस संरक्षण मिळावे – गुलाबकाका म्हाळसकर

 

View this post on Instagram

 

A post shared by Dainik Maval | दैनिक मावळ (@dainikmaval)

यावेळी कोषाध्यक्ष भरत वरघडे, दतोबा भोते, नियोजन समिती सदस्य कुलदीप बोडके, तुकाराम भांगरे, विजय गाडे, दत्ता कड, सोपान खराबी या मंडळाच्या वरिष्ठ पदाधिकार्‍यांसह तालुक्यातील मोठ्या प्रमाणात वारकरी उपस्थित होते. आत्माराम शिंदे यांनी सुत्र संचालन तर दिनकर निंबळे यांनी आभार मानले . कार्यक्रमाची सांगता पसायदानाने झाली. ( All India Warkari Mandal Maval Taluka New Executive Announced Shantaram Bodke Apointed New President )

अधिक वाचा –

– पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, रविंद्र भेगडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी
– Video : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक प्रोजेक्टची पाहणी


dainik maval jahirat

Previous Post

पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा, रविंद्र भेगडे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी

Next Post

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच्या गावांतील नागरिकांसाठी सर्व्हिस रोड करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवदेन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Ravindra-Bhegde-Letter-CM-Eknath-Shinde

पुणे-मुंबई द्रुतगती मार्गालगतच्या गावांतील नागरिकांसाठी सर्व्हिस रोड करण्याची मागणी, मुख्यमंत्र्यांना निवदेन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.