व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, June 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

कान्हे सोसायटीच्या संचालक पदाच्या निवडणूकीत अनिल मोहिते बहुमताने विजयी

संचालक पद निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
October 8, 2023
in लोकल, ग्रामीण
society-election-maval

Photo Courtesy : Team Dainik Maval


वडगाव मावळ : कान्हे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या रिक्त असलेल्या संचालक पदासाठी झालेल्या निवडणुकीत अनिल मोहिते हे 3 मतांनी विजयी झाले. संचालक पद निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून राकेश निखारे यांनी काम पाहिले. तर सहाय्यक म्हणून सचिव गणपत भानुसघरे यांनी काम पाहिले. ( anil mohite won election for post of director of kanhe society with majority maval )

Novel NIBR Ads

रिक्त संचालक पदाच्या जागेसाठी अनिल मोहिते यांच्यासह माणिक काकरे, दत्तात्रय निम्हण, बाळासाहेब मोहिते यांनी अर्ज दाखल केले होते. मतदान प्रक्रियेत अनिल मोहिते यांना 7 व माणिक काकरे यांना 4 मते मिळाली. तर, दत्तात्रय निम्हण व बाळासाहेब मोहिते यांना प्रत्येकी शुन्य मतदान झाले. त्यामुळे या निवडणूकीत अनिल मोहिते यांचा विजय झाला.

यावेळी सोसायटीचे चेअरमन विलास जांभुळकर, व्हाईस चेअरमन प्रदीप ओव्हाळ, संचालक किशोर सातकर, एकनाथ येवले, दत्तात्रय शिंदे, सुदाम आगळमे, अशोक सातकर, बंडोबा सातकर, दशरथ सातकर, मंदा गाडे, नंदा सातकर आदीजण उपस्थितीत होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील तक्रारी असलेल्या जलजीवन मिशनच्या पाणी योजनांचे थर्ड पार्टी ऑडिट होणार
– खाकीला डाग! 50 हजारांची लाच मागितल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या पोलीस अधिकाऱ्यावर गुन्हा, महिलेची तक्रार
– वनविभाग आणि वन्यजीव रक्षक संस्था यांच्या संयुक्तविद्यमाने मावळ तालुक्यातील 15 गावांमध्ये वन्य प्राण्यांविषयी जनजागृती


dainik maval jahirat

Previous Post

जनरल मोटर्स कंपनीतील अन्यायग्रस्त 1 हजार कामगारांच्या बेमुदत साखळी उपोषणाला वडगाव शहर भाजपाचा पाठींबा

Next Post

एकता प्रतिष्ठाण डोणे आयोजित श्री डोणुआई देवी नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी चैत्राली लांडगे यांची निवड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
navratri-utsav-2023

एकता प्रतिष्ठाण डोणे आयोजित श्री डोणुआई देवी नवरात्रोत्सव समिती अध्यक्षपदी चैत्राली लांडगे यांची निवड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

MNS submits memorandum to Public Works Department regarding incomplete work on Karla Phata–Malavli road

कार्ला फाटा ते मळवली रस्त्याच्या अर्धवट कामासंदर्भात ‘मनसे’चे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन; आंदोलनाचा इशारा

June 26, 2026
Issue of traffic congestion at weekly market in Vadgaon Maval comes to fore

वडगाव मावळ येथील आठवडे बाजारातील वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर

June 26, 2026
Complete roadworks before the Ashadhi Wari MLA Sunil Shelke demands during monsoon session

आषाढी वारीपूर्वी रस्त्यांची कामे पूर्ण करा ; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनात मागणी

June 25, 2026
Railway-Track

दापोडी, देहूरोड, मळवली स्थानकांवर ‘लूप लाइन’ टाकण्याचा निर्णय; मध्य रेल्वे प्रशासनाचा लाखो प्रवाशांना दिलासा

June 25, 2026
Demand to reroute power line obstructingthe paragliding hill in Kamshet Maval

कामशेतमधील पॅराग्लायडिंग हिलला अडथळा ठरणाऱ्या वीजवाहिनीच्या मार्गात बदल करण्याची मागणी

June 25, 2026
Ashadhi-Wari

आषाढी वारी २०२६ : देहू ते आळंदी पालखी मार्गाला संतभूमीचा दर्जा देण्याची मागणी

June 24, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.