“महात्मा फुले, डॉ. आंबेडकर, संत गाडगेबाबा यांच्या पदस्पर्शाने वडगावची भूमी पावन झाली, ऐतिहासिक वडगाव शहराचा इतिहास लिहिला जावा”
Dainik Maval News : क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, राष्ट्रसंत गाडगे बाबा महाराज जयंतीचे १५० वे वर्ष...
