लालपरी बदलणार! राज्य परिवहन महामंडळाच्या 5 हजार बसगाड्यांचे रुपांतर ‘एलएनजी’ इंधनावरील वाहनामध्ये होणार
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या पाच हजार डिझेल बसगाड्यांचे द्रवरूप नैसर्गिक वायू (एलएनजी) या पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनामध्ये रूपांतर करण्यात...

