वाहतूक कोंडी मिटवण्यासाठी भाजपा मैदानात; ‘प्रश्न लवकर मार्गी लावा, अन्यथा…’, रविंद्र भेगडेंचा आंदोलनाचा इशारा
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 04 व 48 वरील देहुरोड बायपास, सेंटर चौक (श्री छत्रपती शिवशंभो चौक) येथून दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही...
पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 04 व 48 वरील देहुरोड बायपास, सेंटर चौक (श्री छत्रपती शिवशंभो चौक) येथून दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या दोन्ही...
वडगाव मावळ शहरातील मुख्य रस्त्याचे काम गेल्या वर्षभरापासून सुरू आहे. दरम्यान रस्त्याच्या लगत असलेल्या स्थानिक टपरी धारकांना व छोट्या व्यवसायिकांना...
पुणे-लोणावळा दरम्यान सकाळी साडे अकरा ते दुपारी अडीच वाजताच्या कालावधीत एकही लोकल गाडी नसल्याने प्रवासी, विद्यार्थी, चाकरमानी, नोकरदार, पर्यटक यांचे...
आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून मावळातील नाणोली तर्फे चाकण ते जांबवडे-सुदवडी-सुदुंबरे या गावांना भंडारा डोंगराच्या मागील बाजुने जोडणारा ग्रामीण मार्ग-54...
भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक तथा क्रिकेटपटू रवी शास्त्री यांच्या हस्ते खालापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या वार्षिक क्रीडा महोत्सव 2023 -...
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सहाय्यक आयुक्त विजयकुमार सरनाईक यांची पुन्हा एकदा तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी (सीईओ) पदी बदली झाली आहे. तर, विद्यमान...
दिव्यांग सप्ताहाच्या निमित्ताने गुरुवारी (दि. 30 नोव्हेंबर) इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे तर्फे कामयानी पुणे या संस्थेच्या सिंधुताई जोशी उद्योग...
पुणे (प्रतिनिधी : संध्या नांगरे) : जोपासलेली कोणतीही कला माणसाला जीवनात बरंच काही देत असते. कलेमुळे अभ्यासात-कामात एकाग्रता वाढते, कला...
मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या समाधीस्थळ विकास आराखड्यासाठी सुमारे 66 कोटी 11 लक्ष रुपयेच्या निधीस...
मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची संघटनात्मक आढावा बैठक तळेगाव दाभा़डे शहरात पार पडली. या बैठकीत मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या...
© 2023 Website Design by Tushar Bhambare.