ग्रामपंचायत निवडणूक : छाननीत अर्ज बाद का होतात? ग्रामपंचायत उमेदवारांसाठी अटी आणि पात्रता काय असतात? जाणून घ्या
राज्यात सध्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक व पोटनिवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. दिनांक 16 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर काळात उमेदवारी अर्ज दाखल होऊन...





