व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

voter-registration-campaign

लोणावळ्यात मतदार नोंदणी अभियान! 4 दिवसांत 1600 जणांची नोंदणी, 8 ऑक्टोबरपर्यंत राबवले जाणार अभियान

लोणावळा शहरात भारतीय जनता पार्टी मावळ विधानसभा आणि लोणावळा शहराच्या वतीने भव्य मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे. दिनांक...

Meritorious-teachers-maval

मावळमधील गुणवंत शिक्षकांचा जुन्नर इथे सन्मान, ‘शिक्षकांचे सर्व प्रश्न शासन दरबारी मार्गी लावणार’ – आमदार म्हात्रे

महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे जिल्हा ग्रामीण यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक व मुख्याध्यापक पुरस्काराचे वितरण ऐतिहासिक नगरी शिवनेरी किल्ला...

bribe

40 हजारांची लाच घेताना विस्तार अधिकारी अडकला लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात; मावळमधील धक्कादायक घटना

वडगाव मावळ : लोहगड ग्रामपंचायतीमध्ये सोलार प्रकल्प कामाची ऑर्डर काढण्यासाठी येथील विस्तार अधिकाऱ्याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत विभागाने...

Mahagaon-Gram-Panchayat-Maval

महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची निवड । Gram Panchayat Election

महागाव ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी गोरख डोंगरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच सोपान सावंत यांनी आपल्या पदाचा राजीनामा...

water-supply-schemes-maval

कामशेत-खडकाळा, डोणे-आढले, कार्ला यांसह मावळ तालुक्यातील ‘या’ पाणीपुरवठा योजनांसाठी अधिकारी स्तरावर बैठक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत येत असलेल्या मावळ तालुक्यातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांची आढावा बैठक सदस्य सचिव अभिषेक कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई...

Election

बिगुल वाजलं! राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणूका जाहीर, 9 ऑक्टोबरपासून प्रक्रिया होणार सुरु

अंतिम अथवा प्रारूप मतदारयाद्या 7 जूनपर्यंत प्रसिद्ध केलेल्या 27 हजार 64 सहकारी संस्थांच्या निवडणुका जाहीर करण्यात आल्या आहेत. येत्या 9...

Clothes-distributed

स्तुत्य उपक्रम! वाढदिवसानिमित्त 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना कपडे वाटप । Vadgaon Maval

वडगाव नगरपंचायत हद्दीत श्री पोटोबा महाराज देवस्थान उत्सव समिती अध्यक्ष संजय सजन दंडेल यांच्या वाढदिवसानिमित्त 50 आरोग्य कर्मचाऱ्यांना कपडे वाटप...

Swachhta-Hi-Seva

पंतप्रधान मोदींच्या ‘स्वच्छता ही सेवा’ अभियानात वडगाव शहर भाजपाचा सक्रीय सहभाग; 7 टन कचरा संकलित

केंद्र व राज्य सरकारच्या आव्हानाला प्रतिसाद देत स्वच्छता पंधरावडा निमित्त महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या पूर्वसंधेला आयोजित 'एक हात एक साथ...

Gram-Panchayat-Election

मावळ तालुक्यातील 19 गावांच्या सार्वत्रिक आणि 10 गावांच्या पोटनिवडणूकांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर; वाचा 29 ग्रामपंचायतींची यादी

महाराष्ट्र राज्यातील सुमारे 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि 2 हजार 950 सदस्यपदाच्या, तर 130 थेट जनतेतून सरपंचांच्या रिक्त...

Ajit-Pawar

अजितदादांनी बाजी मारली! उपमुख्यमंत्री, अर्थमंत्रीपदानंतर पुण्याचे पालकमंत्री पदही ताब्यात, चंद्रकांतदादा ‘या’ जिल्ह्याचे पालक

एकनाथ शिंदे सरकारकडून महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची सुधारीत यादी जाहीर करण्यात आली आहे. यात मोठा फेरबदल झाल्याचे पाहायला मिळत आहे....

Page 131 of 355 1 130 131 132 355

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!