मावळ लोकसभा निवडणुकीसाठी मतदान साहित्यांचे वाटप, मतदारसंघातील निवडणूक मतदानाची तयारी पूर्ण । Maval Lok Sabha
मावळ लोकसभेच्या निवडणुकीच्या मतदानाकरिता विधानसभा मतदारसंघ निहाय साहित्यवाटप केंद्रांवरुन मतदानासाठी आवश्यक असणाऱ्या साहित्याचे वितरण आज झाले असून सर्व मतदान पथके...


