व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, September 29, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

डॉ. डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसने दिला सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश । Maval News

डॉ. डी.वाय. पाटील फेडरेशन कॅम्पसमधील मान्यवरांच्या उपस्थितीत सीईओ ॲड. अनुजा पाटील यांचा जन्मदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 12, 2024
in लोकल, शहर
DY Patil Technical Campus Talegaon Dabhade

Photo Courtesy : Team Dainik Maval


तळेगाव दाभाडे : डॉ. डी.वाय. पाटील फेडरेशन कॅम्पसमधील मान्यवरांच्या उपस्थितीत सीईओ ॲड. अनुजा पाटील यांचा जन्मदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. तसेच यावेळी समाजाची सेवा करण्याच्या संस्थेच्या वचनबद्धतेला प्रत्यक्षात उतरवत विशेष रक्तदान शिबीर, “पृथ्वी वाचवा, भविष्य वाचवा” या विषयावरील पोस्टर सादरीकरण आणि विश्रामधाम तळेगाव दाभाडे या वृद्धाश्रमाला भेट आदी उपक्रम राबवण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आव्हानात्मक काळात रुग्णालयांमध्ये रक्तपुरवठ्याची सतत गरज असते, गरजूंना योग्य वेळी आणि योग्य प्रकारे रक्ताचा पुरवठा झाला पाहिजे हे रक्तदान शिबिराचे प्रमुख उद्दिष्ट होते. तसेच वृद्धाश्रमाला भेट देण्याचा उद्देश हा वृद्धांना फक्त आनंद आणि सोबत मिळवून देणे, तसेच समाजातील वृद्ध सदस्यांचा आदर करणे आणि त्यांचे समाजातील महत्त्वाविषयी जागरूकता निर्माण करणे हा होता. ( Various social activities through DY Patil Technical Campus Talegaon Dabhade )

संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुशांत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त 30 एप्रिल रोजी आयोजित TechTronix 2024 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ॲड. अनुजा पाटील यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. हा उपक्रम राबवण्यात अध्यक्ष सुशांत पाटील यांचे मोलाचे मार्गर्शन लाभले. प्राचार्य डॉ. सुरेश शिरबहादूरकर आणि विभागप्रमुख डॉ. योगेश गुरव यांच्या विशेष सहकार्याने सर्व कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी यामध्ये उत्साहाने सहभाग नोंदवला. कार्यक्रमाचे प्रास्तविक प्राध्यापक महेश पवार व आभार प्रदर्शन प्राध्यापक महेश लोहार यांनी केले.

अधिक वाचा –
– दुःखद ! गहुंजे येथे 16 वर्षीय मुलाचा बुडून मृत्यू । Maval News
– वारं फिरलं… आणि एकतर्फी वाटणारी मावळ लोकसभेची निवडणूक अखेर चुरशीची झाली ! Maval Lok Sabha
– ‘नशीब माझं, बारणे मला ओळखायला लागले’, प्रचाराची सांगता करताना संजोग वाघेरे यांची श्रीरंग बारणेंवर खोचक टीका 


dainik maval jahirat

Previous Post

अभिनंदन ! युरोपातील रोमानिया देशात विशेष प्रशिक्षणासाठी पाठण्यात येणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये क्षितिजा मरागजे हिची निवड

Next Post

आज जागतिक मातृदिन, कधी आणि कशी झाली मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात? नक्की वाचा मातृदिनाचा इतिहास । Happy Mother’s Day 2024

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Mother's Day MatruDin

आज जागतिक मातृदिन, कधी आणि कशी झाली मदर्स डे साजरा करण्याची सुरुवात? नक्की वाचा मातृदिनाचा इतिहास । Happy Mother's Day 2024

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Drought declared in 265 talukas across maharashtra arrangements for water fodder employment food grains

राज्यातील २६५ तालुक्यात दुष्काळ जाहीर, बारा उपाययोजना व सवलती लागू; पाणी, चारा, रोजगार, अन्नधान्याची व्यवस्था बळकट होणार

September 27, 2026
Taluka level launch of Seva Sankalp Abhiyan 2026 at Indori in Maval Taluka

“सेवा संकल्प अभियान २०२६” चा मावळ तालुक्यातील इंदोरी येथे तालुकास्तरीय शुभारंभ

September 27, 2026
Power line turns into death trap in Morve village Two oxen killed instantly farmer narrowly escapes

मोरवे गावात विद्युत वाहिनी ठरली मुक्या जनावरांसाठी मृत्यूचा सापळा ! दोन बैलांचा जागीच मृत्यू, शेतकरी थोडक्यात बचावला

September 27, 2026
Crime

शुल्लक कारणावरून पतीकडून पत्नीची निर्घृण हत्या; फरार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला लोणावळा रेल्वे स्थानकावरून अटक

September 24, 2026
condolence meeting in memory of former state minister former MLA from Maval late Madan Bafna

राज्याचे माजी मंत्री, मावळचे माजी आमदार दिवंगत मदनजी बाफना यांच्या स्मरणार्थ गुरुवारी शोकसभा

September 23, 2026
Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

Talegaon Dabhade : निवडणूक आचारसंहितेमुळे तळेगाव दाभाडे नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा पुन्हा स्थगित

September 23, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.