व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, June 23, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

अभिनंदन ! युरोपातील रोमानिया देशात विशेष प्रशिक्षणासाठी पाठण्यात येणाऱ्या कुस्तीपटूंमध्ये क्षितिजा मरागजे हिची निवड

भारतीय खेल प्राधिकरणच्या वतीने फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तरप्रदेश येथील लखनऊ येथे दिनांक 7 मे रोजी संपन्न झाली.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
May 12, 2024
in महाराष्ट्र
Wrestlers Kshitija Maragaje from Raigad

Photo Courtesy : Team Dainik Maval


भारतीय खेल प्राधिकरणच्या वतीने फॉरेन एक्सपोजर निवड चाचणी उत्तरप्रदेश येथील लखनऊ येथे दिनांक 7 मे रोजी संपन्न झाली. या निवड चाचणीत देशभरातून भारतीय खेल प्राधिकरण सराव केंद्रात सराव करणाऱ्या राज्य व राष्ट्रीय पदक विजेत्या महिला कुस्तीपटूंनी विविध वजन गटात सहभाग नोंदवला होता. या आयोजनातून अंतिमतः 12 महिला कुस्तीपटू निवडण्यात आले. त्यांना पुढील ऍडव्हान्स ट्रेनिंगसाठी युरोपमधील रोमानिया देशात पाठविण्यात येणार आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

Novel NIBR Ads

अत्यंत अभिमानाची बाब म्हणजे रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील राष्ट्रीय पदक विजेती खेळाडू कु क्षितिजा पूजा जगदीश मरागजे हिने 50 ते 54 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे. क्षितिजा ही कुस्तीमहर्षी भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुल – खोपोली येथे सराव करत असताना खेल प्राधिकरणाच्या SAI कांदिवली – मुंबई येथे सराव केंद्रात तीची निवड झाली होती आणि तेथूनच आता तीची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशिक्षणासाठी निवड झाले. ( Wrestlers Kshitija Maragaje from Raigad selected to send for special training at Romania )

त्यामुळे तीला मार्गदर्शन करणारे प्रशिक्षक राजाराम कुंभार, महाराष्ट्र शासनाचे राज्य कुस्ती मार्गदर्शक संदीप वांजळे, विजय चव्हाण, दिवेश पालांडे, ओमकार निंबळे, रोशनी परदेशी आणि कार्मेल कॉन्व्हेंट खोपोलीच्या प्रिंसिपल लीली पॉल आणि खालापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष डॉ. सुनील पाटील यांनी तीला शुभेच्छा दिल्या आहेत. छत्रपती क्रीडा पुरस्कार विजेते पै मारुती आडकर, खोपोली शहराचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, खालापूर तालुक्याचे तहसीलदार आयुब तांबोळी, रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी राजेंद्र आतनूर यांनी क्षितिजाचे विशेष कौतुक केले आहे.

अधिक वाचा –
– वारं फिरलं… आणि एकतर्फी वाटणारी मावळ लोकसभेची निवडणूक अखेर चुरशीची झाली ! Maval Lok Sabha
– ‘नशीब माझं, बारणे मला ओळखायला लागले’, प्रचाराची सांगता करताना संजोग वाघेरे यांची श्रीरंग बारणेंवर खोचक टीका
– ‘ती जबाबदारी माझी..’ मावळ लोकसभा निवडणूकीत प्रचाराच्या अखेरच्या दिवशी आमदार सुनिल शेळकेंचे मतदारांना आवाहन !


dainik maval jahirat

Previous Post

तब्बल 20 वर्षांनी पुन्हा भरली शाळा ! जुन्या पाखरांच्या किलबिलाटाने एकविरा विद्यालयाचे प्रांगण पुन्हा गजबजले

Next Post

डॉ. डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसने दिला सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश । Maval News

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
DY Patil Technical Campus Talegaon Dabhade

डॉ. डी.वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसने दिला सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Dedication of varius development works including new building of Talegaon Dabhade Nagar Parishad mla sunil shelke

मोठी बातमी! तळेगाव दाभाडे नगरपरिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचे जात प्रमाणपत्र जिल्हा समितीकडून अवैध

June 22, 2026
ST BUS to Pandharpur

आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 5,500 विशेष बसेस; कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा जास्त भाविकांनी मागणी केल्यास थेट बस सेवा

June 22, 2026
‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

‘इंधन व खाद्यतेल बचत म्हणजेच देशभक्ती’ – भाजपा जिल्हाध्यक्षा सायली बोत्रे

June 21, 2026
‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर पशुपालकांनी चारा नियोजनाकडे विशेष लक्ष द्यावे – आयुक्त पशुसंवर्धन

June 20, 2026
maharashtra vidhan bhavan

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद ! सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय; ‘चेहरा पडताळणी पध्दती’द्वारेच मिळणार प्रवेश

June 20, 2026
Action taken against 105 motorists in Lonavala fines imposed for missing or fancy number plates

लोणावळ्यात १०५ वाहनचालकांवर कारवाई; काळ्या काचा, बिना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट, कर्णकर्कश आवाज करणाऱ्यांंना दंड

June 20, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.