अखेर न्याय मिळालाच..! पवना धरणग्रस्तांसाठी आनंदाची बातमी, बाधित शेतकर्यांना प्रत्येकी चार एकर जमीन मिळणार
मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मावळ तालुक्यातील पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे...










