व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Maval-Politics

निगडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी रविंद्र पवार बिनविरोध

निगडे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्हाईस चेअरमनपदी कल्हाट येथील रविंद्र पवार यांची बिनविरोध निवड झाली आहे. मावळत्या व्हाईस चेअरमन...

Pinkathon-Rally-In-Talegaon-Dabhade

तळेगावात रविवारी पिंकेथॉन रॅली, अभिनेता सिद्धार्थ चांदेकरच्या हस्ते होणार उद्घाटन, 814 महिलांची नोंदणी

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कॅन्सर विरुद्ध लढा आणि प्रतिबंध जनजागृती करण्यासाठी तळेगाव दाभाडे नगर परिषद, रोटरी क्लब ऑफ तळेगाव...

Smart-Toilet-In-Vadgaon-Maval

लायन्स क्लबच्या माध्यमातून वडगाव शहरात प्रथमच पाण्याची बचत करणारे स्मार्ट टॉयलेट सुरू, काय आहे खासियत? वाचा

लायन्स क्लब ऑफ वडगाव यांच्या सौजन्याने व वडगांव नगरपंचायत च्या सहकार्याने माझी वसुंधरा अभियान 3.0 व स्वच्छ सर्वेक्षण 2023 अंतर्गत...

shrirang-barne-maval

आदिवासी समाजाच्या विविध प्रश्नांसाठी खासदार बारणेंच्या उपस्थितीत मावळ पंचायत समिती कार्यालयात बैठक संपन्न

मावळ तालुक्यातील आदिवासी प्रकल्प घोडेगाव अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत आणि ठक्कर बाप्पा योजना अंतर्गत प्रलंबित विकास कामे करणे तसेच टाटा पॉवर...

Paud-police-station

मुळशी तालुका हादरला! तिसरीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, गावातीलच 70 वर्षीय वृद्धाला अटक

मुळशी तालुक्यात एक अत्यंत संतापजनक आणि लाजीरवाणी घटना घडली आहे. ओळखीचा फायदा घेत एका 70 वर्षाच्या वृद्धाने तिसरीत शिकणाऱ्या आपल्या...

Truck-and-Tempo-accident

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर ट्रक आणि टेम्पोचा भीषण अपघात, चालक जागीच ठार

मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर बुधवारी (दिनांक 15 मार्च) रोजी रात्रीच्या सुमारास किलोमीटर 40.00 च्या दरम्यान भीषण अपघात घडला आहे....

Deepak-Savant-Join-Eknath-Shinde-Party

उद्धव ठाकरेंना झटका! दिग्गज नेत्याने साथ सोडली, एकनाथ शिंदेंजवळ असलेला भगवा घेतला खांद्यावर

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज (बुधवार, 15 मार्च) रोजी मोठा धक्का बसला आहे. उद्धव ठाकरेंचे...

Fort-Conservation-Work-On-Tikona

तिकोणा गडावर झील कॉलेजच्या एनएसएसच्या विद्यार्थ्यांकडून दुर्गसंवर्धनाचे कार्य

स्वराज्याच्या इतिहासात मानाचे स्थान असलेल्या मावळ तालुक्यातील किल्ले तिकोणा गडावर दुर्गसंवर्धन करण्याचे मोलाचे कार्य सध्या अनेक संस्थांकडून सुरु आहे. यात...

Bhoomipujan-of-tap-water-supply-scheme

धनघव्हाण गावातील महिलांची पाण्यासाठीची पायपीट थांबणार; आमदार शेळकेंच्या प्रयत्नांतून घरोघरी जलगंगा येणार

मावळ तालुक्यातील धनघव्हाण गावातील नळ पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ महिला-भगिनींच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत नुकताच संपन्न झाला. 'जल जीवन...

crime-arrested

दहशत माजवण्यासाठी पिस्तूल बाळगणाऱ्या वडगाव मावळमधील एकाला पुण्यात अटक । Pune Crime

दहशत माजवण्यासाठी जवळ पिस्तूल बाळगणाऱ्या एकाला पुण्याच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी गजाआड केले आहे. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि जिवंत...

Page 244 of 354 1 243 244 245 354

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!