मोठी बातमी! केंद्रीय निवडणूक आयोगाकडून एकनाथ शिंदे गटाच्या ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाला मिळाले ‘हे’ चिन्ह, पाहा
सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन्ही गटांनी सोपवलेल्या नावांच्या पर्यायांच्या यादीतून दोन्ही गटाला एक एक...










