विमानाला लागणाऱ्या इंधनाचा काळा बाजार, सोमाटणे येथे पोलिसांची धडक कारवाई, 5 जण रंगेहात ताब्यात । Pune Crime
मुंबई येथून पुणे विमानतळावर विमानाचे इंधन वाहतूक करणाऱ्या टँकर मधून इंधन चोरणाऱ्या टोळीला पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत....

