‘मुलाला नोकरीला लावतो’ असे सांगत बापाची 5 लाखाची आर्थिक फसवणूक; तळेगाव दाभाडे येथील धक्कादायक प्रकार । Maval Crime
सार्वजनिक बांधकाम विभागात (पी.डब्ल्यू.डी.) नोकरीला लावण्याच्या आमिषाने युवकाच्या वडिलांकडून 5 लाख रुपये घेतले. मात्र, मुलाला नोकरीला न लावता आर्थिक फसवणूक...


