महत्वाचे! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर गुरुवारी पुन्हा ब्लॉक, पाहा कुठे आणि किती कालावधीसाठी असेल ट्राफिक ब्लॉक । Mumbai Pune Expressway
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत मुंबई वाहिनीवर कि.मी ९.८०० (पनवेल एक्झिट) आणि कि.मी २९.४०० ( खालापूर...



