दुर्दैवी! लोणावळ्यात सुपरफास्ट एक्सप्रेसमधून फलाटवर पडल्याने रेल्वे प्रवाशाचा मृत्यू । Lonavala News
चेन्नई-मुंबई सुपरफास्ट एक्स्प्रेसमधून पडल्याने प्रवाशाचा मृत्यू झाल्याची दुर्घटना शुक्रवारी (दि. 12 जानेवारी) घडली. शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास लोणावळा स्थानकावर ही...



