व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 13, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगावात आठवडे बाजाराच्या दिवशी होणारी वाहतूक कोंडीची समस्या दूर करावी; भाजपाचे वाहतूक पोलिस विभागाला निवेदन

तळेगाव दाभाडे शहरातील विविध समस्यांबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याची सूचना मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी दिल्या.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
April 3, 2023
in लोकल, ग्रामीण, शहर
Talegaon-BJP

Photo Courtesy : Ravindra Mane


तळेगाव दाभाडे शहरामध्ये दर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी मारूती मंदिर चौक परिसर ते नगरपरिषद इमारत आणि जिजामाता चौक ते सुभाष चौक येथे ट्रॅफिक नियोजन करण्याबाबत भारतीय जनता पार्टी तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने तळेगाव दाभाडे नगर परिषद मुख्याधिकारी विजय सरनाईक आणि वाहतूक विभाग सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल गजरमल यांच्याकडे निवेदन सादर करण्यात आले. त्यावर पुढील रविवारपासून फरक जाणवेल, असे आश्वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आले. ( BJP Letter To Traffic Police Department To Resolve Traffic Jams Problem In Market Of Talegaon Dabhade City )

दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

तसेच, तळेगाव दाभाडे शहरातील गावठाण भाग येथे कमी दाबाने आणि अनियमित वेळांवर पाणीपुरवठा होत असल्याने विशेषतः महिला भगिनींना आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. या संदर्भात काही तांत्रिक अडचणी असतील तर त्यांचे निराकरण करण्यात यावे आणि पाणी सोडण्याचे त्या त्या भागाचे वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून नागरिकांची गैरसोय होणार नाही, अशीही मागणी भाजपाच्या शिष्टमंडळाने केली. तळेगाव दाभाडे शहरातील विविध समस्यांबाबत संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याची सूचना मुख्याधिकारी विजय सरनाईक यांनी दिल्या.

हेही वाचा – तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर अपघात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सेफ्टी बॅरिअर आणि चॅनेलायझर

सदर शिष्टमंडळात भाजपा तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष रविंद्र बाळासाहेब माने, नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस श्रीमती रजनी ठाकूर, शोभा परदेशी, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल, ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, प्रसिद्धी प्रमुख विशाल जव्हेरी, कामगार आघाडी सरचिटणीस आतिश रावळे, ओबीसी मोर्चा प्रसिद्धी प्रमुख अमित भागीवंत, व्यापारी आघाडी सरचिटणीस ऋषिकेश नागे हे उपस्थित होते.

अधिक वाचा –
– पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 73 कोटी 60 लाख रुपये नुकसान भरपाई, मावळमधील 114 शेतकऱ्यांचा समावेश
– अर्ध्या कड्यावर बॉडी आली आणि रोपचा गुंता झाला; लायन्स पॉइंट येथील बॉडी रेस्क्यूचा थरार!! शिवदुर्गच्या अथक प्रयत्नांना सलाम


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे येथील लिंब फाट्यावर अपघात प्रतिबंधक उपाययोजना म्हणून सेफ्टी बॅरिअर आणि चॅनेलायझर

Next Post

मोठी बातमी : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Accident-Mumbai-Pune-Expressway

मोठी बातमी : मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आडोशी बोगद्याजवळ मालवाहतूक ट्रकचा भीषण अपघात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
Thievish

लोणावळ्यातील तुंगार्ली येथील एका बंगल्यात अज्ञात चोरट्याकडून घरफोडी; तीन लाख ५० हजार रुपयांची रोकड लंपास

September 7, 2026
Overwhelming response to Shadu clay Ganesha idol-making workshop in Kamshet 135 students participated

कामशेतमध्ये शाडू मातीच्या गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; १३५ विद्यार्थ्यांचा सहभाग

September 7, 2026
Bhaje Gram Panchayat in Maval Taluka Six members including Sarpanch Deputy Sarpanch disqualified

मावळ तालुक्यातील भाजे ग्रामपंचायतीला मोठा धक्का! सरपंच-उपसरपंचासह ६ सदस्य अपात्र, कारण…

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.