व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 18, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदासाठी पोटनिवडणूक

ओवळे, सांगिसे आणि गोडुंब्रे ग्रामपंचायतीत प्रत्येकी 1 जागेसाठी निवडणूक

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 19, 2026
in लोकल, ग्रामीण
voting

File Image


Dainik Maval News : मावळ तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या रिक्त सदस्य पद आणि सरपंच पदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार अर्ज माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.

Novel NIBR Ads

मळवंडी ढोरे
सदस्य (ओबीसी) बिनविरोध – सुनील ढोरे,
कुणे नामा
सदस्य ( अनुसूचित जमाती ) बिनविरोध – संदीप उंबरे
सुदुंबरे
सदस्य (अनुसूचित जमाती स्त्री) बिनविरोध – ज्योती भांगे,
इंदोरी (6 सदस्य)
प्रभाग 1 सर्वसाधारण स्त्री बिनविरोध रंजना चव्हाण, प्रभाग 2 अनुसूचित बिनविरोध नितीन शिंदे, ओबीसी स्त्री बिनविरोध सुरेखा शेवकर, सर्वसाधारण स्त्री बिनविरोध नीलिमा काशिद, प्रभाग 4 सर्वसाधारण गणेश तांगडे, प्रभाग 6 ओबीसी बिनविरोध विनोद भागवत
आढले बुद्रुक ( सरपंच )
सर्वसाधारण स्त्री – बिनविरोध – नंदा घोटकुले,
गोडुंब्रे ( सरपंच )
ओबीसी स्त्री ( 1 जागा ) : कल्पना सावंत आणि माधुरी सावंत
दिवड ( सरपंच )
ओबीसी – बिनविरोध – महेंद्र राजीवडे,
प्रभाग 2 ( सर्वसाधारण ) बिनविरोध नवनाथ शेडगे, मच्छिंद्र राजीवडे,
सर्वसाधारण स्त्री बिनविरोध – चंद्रभागा राजीवडे
प्रभाग 3 सर्वसाधारण बिनविरोध – श्यामराव सावळे
ओवळे ( सरपंच )
सर्वसाधारण – जयश्री भारत साठे व सोमनाथ नारायण इंगळे
प्रभाग 1 सर्वसाधारण स्त्री – बिनविरोध – पूजा साठे, कल्पना साठे,
प्रभाग 2 अनुसूचित जाती बिनविरोध – हिरामण भालेराव,
सर्वसाधारण स्त्री – बिनविरोध तृप्ती शिंदे,
प्रभाग 3 ओबीसी स्त्री – बिनविरोध – नेहा साठे,
सर्वसाधारण – नवनाथ साठे
सांगिसे
प्रभाग 2 – सर्वसाधारण – शशिकांत गुलाब शिंदे व स्वप्नील लक्ष्मण ढवळे

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा :
– मावळमधील बौर, करूंज, ब्राम्हणवाडी येथील प्रस्तावित एमआयडीसीसाठी जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार तात्पुरते बंद
– तळेगाव दाभाडे शहरवासीयांना पाणी प्रश्नाबाबत मोठा दिलासा ! आंद्रा धरणातून ५.०१४ MCM पाणी आरक्षणास मंजुरी
– गणपूर्ती होत नसल्याने मावळ तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त ! प्रशासक म्हणून सहाय्यक निबंधक नवनाथ अनपट यांची नियुक्ती
– वडगाव मावळ येथे स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान आयोजित १३ व्या सामुदायिक विवाह सोहळ्यात सात जोडप्यांचे शुभमंगल सावधान 


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव जवळील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीत बुडून २४ वर्षीय तरूणाचा अंत

Next Post

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Abandoned vehicles

वडगाव मावळ पोलीस ठाणे परिसरातील बेवारस वाहने मूळ मालकांनी सात दिवसांत घेऊन जाण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Two habitual offenders arrested in connection with temple thefts in Talegaon Dabhade and Induri

तळेगाव दाभाडे आणि इंदुरी येथील मंदिरांमधील चोरी प्रकरणी दोन सराईत गुन्हेगार अटकेत

June 17, 2026
Lonavla-City-Police-Station

लोणावळा शहरात पर्यटकांचा मध्यरात्री ‘धांगडधिंगा’ ; पोलिसांचा अचानक छापा अन् १८ जणांवर गुन्हा

June 16, 2026
Strong opposition in Lonavala over mandatory installation of smart meters aggressive protests by BJP MNS NCP

Lonavala : लोणावळ्यात स्मार्ट मीटर सक्तीला तीव्र विरोध ; भाजपा, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून आक्रमक आंदोलन

June 16, 2026
Monsoon session of marashtra State Legislature to be held in Mumbai from June 22 to July 10

राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै २०२६ दरम्यान मुंबईत

June 16, 2026
organization has decided to close Shri Kshetra Bhimashankar temple for three months

भीमाशंकर मंदिर दर्शनासाठी सुरु ; दर्शनाकरिता पास अनिवार्य – जिल्हा प्रशासनाची माहिती

June 16, 2026
DCM Sunetra Pawar attends Shala Praveshotsav at PM SHRI Adarsha Kendra Zilla Parishad Primary School Kanhe Maval

मावळातील पीएम श्री आदर्श केंद्र जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कान्हे येथील ‘शाळा प्रवेशोत्सव’ कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची उपस्थिती

June 16, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.