व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, June 11, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

सुदुंबरे येथील सिद्धांत महाविद्यालयात शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण सत्र; नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 साली लागू झाले असून भारताचा शैक्षणिक धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
March 5, 2024
in लोकल, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, शहर
training-session-for-teachers

Photo Courtesy : Team Dainik Maval


राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र, पुणे जिल्हा व प्रशिक्षण संस्था तसेच मावळ तालुका पंचायत समिती शिक्षण विभागाच्या यांच्या वतीने तालुका स्तरीय माध्यमिक व उच्च माध्यमिक इयता 9 वी ते 12 वी शिक्षक क्षमता वृध्दी प्रशिक्षण पहिल्या टप्याला सुदुंबरे येथील सिध्दांत कॉलेजमध्ये सुरुवात करण्यात आली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉईन करा )

Novel NIBR Ads

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 (New National Education Policy) साली लागू झाले असून भारताचा शैक्षणिक धोरणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात आले आहेत. यामध्ये शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, भाषा, तंत्रज्ञान, अर्थ विषयक बाबी आणि अंमलबजावणी यामध्ये मूलभूत बदल झाले आहे. शिक्षणाचा आकृतिबंधामध्ये झालेल्या बदलाची माहिती., राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची दुरदृष्टी, उदिष्टांची माहिती शिक्षकांना व्हावी याची माहिती मिळावी ह्या हेतूने सदर प्रशिक्षण शिबिर घेण्यात येत आहे. ( Capacity building training session for teachers at Siddhant College Sudumbare Maval )

पहिला टप्पा हा दिनांक 5 ते 7 मार्च असा तीन दिवस सुदुंबरे येथे, दुसरा टप्पा 11 ते 13 मार्च बालविकास तळेगाव येथे होणार आहे. मावळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंज यांंच्या मार्गदर्शनाखाली सिद्धांत इंजिनियरिंग कॉलेजचे उपप्राचार्य डॉ. उत्तम शिंदे, मावळ विषय साधन व्यक्ति सविता पाटील, बिलकीसबानो अंन्सारी, केंद्रप्रमुख गंगाराम केदार, पांडुरंग डेंगळे, पोपटराव चौगुले यांची समिती प्रशिक्षण समन्वयक म्हणून काम पाहत आहे.

तसेच प्रशिक्षणासाठी तज्ञ मार्गदर्शक म्हणून प्रविण कुमार हुलावळे, अनिल सातकर, श्रीहरी पावशरे, कल्याणी जोशी, हनुमंत बोरबाले, अमजद पठाण, विशिष्ट गटकुळ, रेवजी अहिरराव, हसन शिकिलकर, किसन पाटील यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

अधिक वाचा –
– भाजपाच्या ग्राम परिक्रमा यात्रेचा मावळमधील उर्से गावातून शुभारंभ, काय आहे गाव परिक्रमा यात्रा? जाणून घ्या
– खुपच छान..! मावळ तालुक्यात तब्बल 40 हजार बालकांना पल्स पोलिओ डोस, आरोग्य विभागाचे परफेक्ट नियोजन
– IPS सत्यसाई कार्तिक यांच्या पथकाची देवघर येथील जुगार अड्ड्यावर कारवाई! 1 लाखांचा मुद्देमाल जप्त, 9 जणांविरोधात गुन्हा दाखल

Novel NIBR Ads


dainik maval jahirat

Previous Post

शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election

Next Post

सोमाटणे-परंदवडी रस्ता ते सोमाटणे गावठाण रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाखांचा निधी; आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
MLA-Sunil-Shelke

सोमाटणे-परंदवडी रस्ता ते सोमाटणे गावठाण रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाखांचा निधी; आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Farmers face digital struggle to purchase fertilizer new app system proving to be headache

खत खरेदीसाठी शेतकऱ्यांची ‘डिजिटल’ कसरत ; नवीन ॲप प्रणाली ठरतेय डोकेदुखी

June 11, 2026
Land to be provided for Patrakar Bhavan Press Club in all districts said Minister Chandrashekhar Bawankule

सर्व जिल्ह्यांत पत्रकार भवनासाठी जागा देणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

June 11, 2026
Expand outreach down to village level to strengthen Congress party organizational base in Maval

मावळात काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी गावपातळीपर्यंत संपर्क वाढवा; जिल्हाध्यक्ष कमलाकर सातव यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

June 11, 2026
Opposition party opens dedicated office at Vadgaon Nagar Panchayat Maval

वडगाव नगरपंचायतीत विरोधी पक्षाचा स्वतंत्र कक्ष सुरू ; नागरिकांना प्रश्न मांडण्यासाठी मिळाले नवीन व्यासपीठ

June 11, 2026
Pavana-Dam-Maval

Pawana Dam Update : पवना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने घट; केवळ २१ टक्के पाणीसाठा शिल्लक

June 10, 2026
maharashtra-police

पुणे ग्रामीण पोलीस दलात मोठी खांदेपालट ; ३० पोलीस निरीक्षकांच्या बदल्या जाहीर

June 10, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.