व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

सरकारी अधिकारी असल्याचे सांगत वृद्ध व्यक्तीची 23 लाखांची फसवणूक, देहूरोड पोलिसांत गुन्हा दाखल । Maval Crime

Dainik Maval News : टेलिफोन डिपार्टमेंट, सीबीआय अशा सरकारी विभागातून बोलत असल्याचे सांगत एका वृद्ध व्यक्तीच्या नावाने एक पार्सल विदेशात...

Read moreDetails

वडगावमधील सामुदायिक विवाहसोहळा यंदा २० एप्रिलला होणार ; समितीच्या अध्यक्षपदी अजय धडवले । Vadgaon Maval

Dainik Maval News : स्व. पै.केशवराव ढोरे प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी राबविण्यात येणारा सामुदायिक विवाह सोहळा यावर्षी २० एप्रिल रोजी संपन्न...

Read moreDetails

मटणाच्या दुकानातून बोकड चोरणाऱ्या दोघांना अटक, तळेगाव एमआयडीसी हद्दीतील घटना । Talegaon Dabhade

Dainik Maval News : मटणाच्या दुकानातून 9 बोकड चोरणाऱ्या दोघांना तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. वराळे फाटा येथील महाराष्ट्र...

Read moreDetails

रस्‍त्‍याच्‍या कडेला उभ्‍या असलेल्‍या ट्रकला पाठीमागून आलेल्‍या भरधाव ट्रकची धडक, चालक जखमी । Dehu Road News

Dainik Maval News : रस्‍त्‍याच्‍या कडेला उभ्‍या असलेल्‍या ट्रकला पाठीमागून आलेल्‍या ट्रकने जोरदार धडक दिली. यामध्‍ये एकजण जखमी झाला. ही...

Read moreDetails

शासकीय इंटरमिडीयट चित्रकला स्‍पर्धेत एकविरा विद्या मंदिर शाळेचा शंभर टक्के निकाल । Karla News

Dainik Maval News : कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय इंटरमिडीयट चित्रकला स्‍पर्धेत घवघवीत यश संपादन केले....

Read moreDetails

लोणावळा शहरातील जुगार अड्ड्यांवर व दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई । Lonavala News

Dainik Maval News : लोणावळा शहर पोलिसांनी लोणावळा शहर हद्दीमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका अड्ड्यांवर धडाकेबाज कारवाई करीत सदरचे अड्डे...

Read moreDetails

‘नियमित व वेळेवर कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान लवकर द्या, अन्यथा आंदोलन करणार’

Dainik Maval News : नियमित व वेळेवर कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहनपर मदत देण्याचे सरकारने जाहीर केले...

Read moreDetails

मावळवासियांना मोठा दिलासा ! वडगाव येथे कायमस्वरुपी उपविभागीय कार्यालय सुरु होणार । Maval News

Dainik Maval News : वडगाव मावळ येथे कायमस्वरुपी उपविभागीय अधिकारी कार्यालय (प्रांत ऑफिस) सुरू करण्याबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सकारात्मकता...

Read moreDetails

बंदी आदेश झुगारुन लोणावळा शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहन चालकांना वाहतूक पोलिसांचा दणका ! Lonavala News

Dainik Maval News : लोणावळा शहरात अवजड वाहनांना वाहतूकीस बंदी आहे. असे असतानाही नियमांचे उल्लंघन करुन शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड...

Read moreDetails

आयपीएस सत्यसाई कार्तिक इज बॅक : नियमांना हरताळ फासणाऱ्या मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बार चालकांवर कारवाई

Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी कर्तव्यावर पुन्हा रुजू होताच कारवाईची मालिका सुरु केली...

Read moreDetails
Page 196 of 481 1 … 195 196 197 … 481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!