व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

लोणारी समाज सेवा संघातर्फे श्रीक्षेत्र देहू येथे कै. विष्णुपंत रामचंद्र दादरे लोणारी यांची 92वी जयंती उत्साहात साजरी

Dainik Maval News : पुणे जिल्ह्यातील श्री क्षेत्र देहू याठिकाणी लोणारी समाज सेवा संघातर्फे रविवारी (दि.12) लोणारी समाजाचे भिष्म पितामह,...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांवरील ‘संक्रात’ टळली ; ‘या’ गावांमधील शेतकऱ्यांना मिळाली मुदतवाढ । Pune Ring Road

Dainik Maval News : मावळ तालुक्यातील रिंग रोड (Pune Ring Road) बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडविण्यासाठी प्रांतअधिकारी सुरेंद्र नवले व शेतकऱ्यांच्या...

Read moreDetails

वाहतूक सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने महामार्ग पोलीस केंद्र बोरघाटकडून आरोग्य शिबिराचे आयोजन

Dainik Maval News : महामार्ग सुरक्षा पथक रायगड परिक्षेत्र अंतर्गत महामार्ग पोलीस केंद्र बोरघाट यांच्या वतीने अप्पर पोलीस महासंचालक (वाहतूक)...

Read moreDetails

कोल्हापूरमधून दुचाकी चोरून मुंबईला निघालेल्या चोरट्याला तळेगाव दाभाडेत अटक । Crime News

Dainik Maval News : कोल्हापूरमधून दुचाकी चोरून मुंबईकडे निघालेल्या चोरट्याला राजारामपुरी पोलिसांनी तळेगाव-दाभाडे परिसरातच सापळा रचून पकडले आहे. अफझल अनीस...

Read moreDetails

‘एमपीडीए’ कायद्यान्वये कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला लोणावळ्यातून अटक । Pune Crime

Dainik Maval News : झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केल्यानंतर फरार झालेल्या गुंडाला वारजे माळवाडी पाेलिसांनी लोणावळा शहरातून अटक...

Read moreDetails

सोमाटणे फाटा येथील बेकायदेशीर टोलनाका कायमचा बंद करा, मुख्यमंत्र्यांना निवेदन । Maval News

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील माजी नगरसेवक व माहिती अधिकार कार्यकर्ते अरूण माने यांनी सोमाटणे फाटा येथील टोलनाका...

Read moreDetails

संत तुकाराम साखर कारखान्याच्या ऊसतोड कामगारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर । Maval News

Dainik Maval News : संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचा सध्या 27 वा गाळप हंगाम सुरू असून गाळपासाठी ऊसतोड कामगार चाळीसगाव,...

Read moreDetails

मावळ तालुक्यातील पुणे ग्रामीण पोलीस दलाची ठाणी पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाला जोडण्यास विरोध । Maval News

Dainik Maval News : मावळ तालुक्‍यातील वडगाव मावळ, कामशेत, लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण या चार पोलीस ठाण्यांना पिंपरी-चिंचवड आयुक्तालयाशी...

Read moreDetails

लोणावळ्यात अवजड वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई, दोन दिवसांत साडेचार लाखांचा दंड वसूल । Lonavala News

Dainik Maval News : बंदी आदेशाचे उल्लंघन करून लोणावळा शहरातून प्रवास करणाऱ्या जड - अवजड वाहनांवर वाहतूक विभागाने दंडात्मक कारवाई...

Read moreDetails

कार्ला फाट्याजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक, एकाचा मृत्यू, एक जखमी । Karla News

Dainik Maval News : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील कार्ला फाटा जवळील दुर्गा परमेश्वरी मंदिराजवळ घडलेल्या अपघातात एका २० वर्षीय युवकाचा मृत्यू...

Read moreDetails
Page 195 of 481 1 … 194 195 196 … 481

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!