व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, July 26, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

शासकीय इंटरमिडीयट चित्रकला स्‍पर्धेत एकविरा विद्या मंदिर शाळेचा शंभर टक्के निकाल । Karla News

कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय इंटरमिडीयट चित्रकला स्‍पर्धेत घवघवीत यश संपादन केले.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
January 12, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Hundred percent result of Ekvira Vidya Mandir School in Government Intermediate Painting Competition

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : कार्ला येथील श्री एकविरा विद्या मंदिर शाळेतील विद्यार्थ्यांनी शासकीय इंटरमिडीयट चित्रकला स्‍पर्धेत घवघवीत यश संपादन केले. शाळेतील एकूण 20 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. त्यापैकी 5 विद्यार्थी अ श्रेणीमध्ये, 7 विद्यार्थी ब श्रेणीमध्ये आणी 8 विद्यार्थी हे क श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून स्पर्धेत विद्यालयाचा निकाल 100 टक्के लागला आहे.

कला शिक्षिका सची दगडे यांनी स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या चित्रकला परीक्षेत यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांना श्रेणीनिहाय दहावीच्या परीक्षेत अतिरिक्त गुण मिळणार आहे. यामुळे विद्यार्थांच्या टक्केवारीत वाढ होणार आहे. संस्थेचे अध्यक्ष संजय भेगडे, उपाध्यक्ष गणेश खांडगे, इतर पदाधिकारी, मुख्याध्यापक संजय वंजारी यांसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ई-हक्क प्रणाली : वारस नोंद, 7/12 वरील इकरार नोंदी, मयताचे नाव कमी करणे यासाठी आता घरबसल्या जमा करा कागदपत्रे
– नैसर्गिक आपत्तीग्रस्त ५.३० लाख शेतकऱ्यांना ५३५ कोटी रुपयांची पीक नुकसान भरपाई ; थेट खात्यात जमा होणार रक्कम
– HSC Exam Hall Ticket : बारावी बोर्ड परीक्षेचे प्रवेशपत्र (हॉलतिकीट) ऑनलाईन उपलब्ध, असे करा डाउनलोड


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळा शहरातील जुगार अड्ड्यांवर व दारू अड्ड्यावर पोलिसांची धडक कारवाई । Lonavala News

Next Post

रस्‍त्‍याच्‍या कडेला उभ्‍या असलेल्‍या ट्रकला पाठीमागून आलेल्‍या भरधाव ट्रकची धडक, चालक जखमी । Dehu Road News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Accident

रस्‍त्‍याच्‍या कडेला उभ्‍या असलेल्‍या ट्रकला पाठीमागून आलेल्‍या भरधाव ट्रकची धडक, चालक जखमी । Dehu Road News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Changes to Anganwadi nutritional meals vegetarian pulao now on childrens plates

अंगणवाडीच्या पोषण आहारात बदल ; बालकांच्या ताटात आता शाकाहारी पुलाव

July 23, 2026
Chief Minister Devendra Fadnavis

उद्योगांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून ‘विकसित महाराष्ट्र’च्या ध्येयाला बळ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

July 23, 2026
peek-vima-yojana

प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याची ३१ जुलैपर्यंत संधी – जाणून घ्या

July 23, 2026
Pawana Dam Water storage stands at 90 percent heavy rainfall continues in dam catchment area

पवना धरणाची शंभरीकडे वेगाने वाटचाल ! आजअखेर ९० टक्के पाणीसाठा, धरणक्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच

July 22, 2026
Kamshet-Nane route is in deplorable condition maval

कामशेत – नाणे मार्गाची जागोजागी प्रचंड दूरवस्था ; प्रवासी, पर्यटक, स्थानिकांना करावा लागतोय धोकादायक प्रवास

July 22, 2026
NDRF to have a permanent base in Maval approval to allot three hectares of land at Sadumbre to NDRF

मावळमध्ये असणार ‘एनडीआरएफ’चा कायमस्वरुपी तळ ; NDRF ला सदुंबरे येथे तीन हेक्टर जमीन देण्यास मान्यता

July 22, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.