व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

तळेगावमधील सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयात इनरव्हील क्लबतर्फे करिअर विषयक मार्गदर्शन सत्र । Talegaon Dabhade

Dainik Maval News : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना स्पर्धा परीक्षा आणि डिफेन्स मधील करिअर संधीबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. लोणावळा...

Read moreDetails

हर घर तिरंगा अभियान : वडगांव नगरपंचायतीद्वारे ‘तिरंगा दौड’ मॅरेथॉनसह विविध कार्यक्रमांचे आयोजन । Vadgaon Maval

Dainik Maval News : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत केंद्र शासनाकडून "हर घर तिरंगा" ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. "हर...

Read moreDetails

राज्यात लाडकी बहीण योजनेसाठी 1 कोटी 35 लाख 22 हजार महिला पात्र ; अद्याप अर्ज न केलेल्या महिलांनी ‘हे’ काम नक्की करा

Dainik Maval News : माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे वितरण येत्या 17 ऑगस्ट रोजी करण्यात येणार आहे. दिनांक 31 जुलै...

Read moreDetails

नगराध्यक्षांचा कालावधी आता अडीच ऐवजी पाच वर्षे ; राज्य सरकारचे अनेक मोठे निर्णय, वाचा सविस्तर

Dainik Maval News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 13 ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत...

Read moreDetails

लोणावळा ग्रामीण हद्दीत IPS सत्यसाई कार्तिक यांची मोठी कारवाई ; पाऊण कोटींचा मुद्देमाल जप्त, 10 जण ताब्यात

Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्विकारल्यापासून अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर...

Read moreDetails

खासदार श्रीरंग बारणे अडचणीत ! पराभूत उमेदवाराकडून न्यायालयात याचिका दाखल, पुन्हा एकदा… । Maval Lok Sabha MP Shrirang Barne

Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. याचे कारण बारणे यांच्या निवडीला...

Read moreDetails

तळेगाव शहरातील वाढती अस्वच्छता, पाणीपुरवठ्याचे ढिसाळ नियोजन आणि रस्त्यांची दुरवस्था यामुळे भाजपा आक्रमक

Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरातील नागरिकांकडून पाणीपुरवठा, स्वच्छता याबाबत सातत्याने तक्रारी होत आहे. तसेच रस्त्यांची दुरवस्था झाल्याने उद्योजक...

Read moreDetails

श्रावणी सोमवार निमित्त रविंद्र आप्पा भेगडे युवा मंच तर्फे तालुक्यातील शिवमंदिरांमध्ये फराळ वाटप । Ravindra Bhegade

Dainik Maval News : पवित्र श्रावण मासातील दुसऱ्या सोमवार चे औचित्य साधून मावळ तालुक्यातील अनेक शिवमंदिरांमध्ये रविंद्र आप्पा भेगडे युवा...

Read moreDetails

मोठी बातमी ! कामशेत आणि वडगाव मावळ येथील दोन ऑर्केस्ट्रा बार मालकांवर गुन्हे दाखल । Maval Crime News

Dainik Maval News : लोणावळा उपविभागाचे सहाय्यक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कायदेशीर...

Read moreDetails

मावळ तालुक्यात प्रथमच ‘गुरुकुल’ संस्कार वर्गाची स्थापना ; लहान मुलांना मिळणार अध्यात्मिक शिक्षण । Maval News

Dainik Maval News : पूर्वीच्या काळात गुरुकुल आश्रम असायचे. आपण अनेक ग्रंथामध्ये असे ऐकतो की, भगवान प्रभू श्रीराम हे गुरु...

Read moreDetails
Page 249 of 470 1 248 249 250 470

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!