व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा

शहर

All Updates In Urban Areas Of Maval Taluka

लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेचे सुनिल गायकवाड यांची महाराष्ट्र शासनाकडून ‘मानद प्राणी कल्याण अधिकारी’ म्हणून नेमणूक

लोणावळा येथील शिवदुर्ग मित्र संस्थेला एका वेगळ्या उंचीवर नेणारे शिवदुर्ग मित्र संस्थेचे सचिव सुनिल विष्णू गायकवाड तथा सुनिलभाऊ यांची नुकतीच...

Read moreDetails

वडगावची ‘इशिता’ महाराष्ट्रात नंबर वन, राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेत मिळवला प्रथम क्रमांक । Vadgaon Maval

वडगाव मावळ शहरातील केशवनगर भागात राहणारी कु. इशिता कुंडलिक शिंदे हिने राज्यस्तरीय एमटीएस परीक्षेमध्ये महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे....

Read moreDetails

शरीराला थंडावा मिळावा म्हणून विहिरीत उडी घेतली पण आत्माच थंड झाला; टाकवे येथील दुर्दैवी घटना । Maval Accident News

सध्या एप्रिल हीट सर्वत्र जाणवू लागली आहे. उन्हाची तीव्रता वाढली आहे. त्यात भर दुपारी तर उन्हाची तीव्रता अधिक असते. अशावेळी...

Read moreDetails

महत्वाची बातमी! कान्हे रेल्वे गेट दोन दिवस बंद राहणार, रेल्वे विभागाची माहिती, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन

पुणे लोणावळा रेल्वे मार्गावरील किलोमीटर 148/5-6 येथील गेट तांत्रिक ब्लॉक दरम्यान बंद करण्यात येणार आहे. कामशेत ते तळेगाव रेल्वे स्टेशन...

Read moreDetails

‘महायुतीचा धर्म पाळू आणि श्रीरंग बारणे यांच्या प्रचारात स्वतःला झोकून देऊ’ – मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मावळ तालुका (अजित पवार गट) यांची नियोजनाची बैठक गुरुवारी (दि. 4) पार पडली. मावळचे...

Read moreDetails

राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद खासदार बारणे यांच्या पाठीशी उभी राहिल – अजित गव्हाणे यांचे आश्वासन

मावळ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची पूर्ण ताकद महायुतीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांच्या पाठीशी राहील. त्यामुळे बारणे यांचे मताधिक्य...

Read moreDetails

‘उड्डाणपूल हवा पण…’ वडगावमधील केशवनगर रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

वडगाव येथील रेल्वे फाटकाच्या जागेवरील नियोजित उड्डाणपुलाला बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र, या कामामध्ये कोणत्या शेतकऱ्याचे किती क्षेत्र...

Read moreDetails

पुणे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांची मावळ लोकसभा मतदारसंघातील स्ट्राँग रूमला भेट, अधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश

पुणे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी मावळ लोकसभा मतदारसंघाअंतर्गत पिंपरी, चिंचवड आणि मावळ विधानसभा मतदार संघातील...

Read moreDetails

पिंपरी विधानसभेतून खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल – आमदार अण्णा बनसोडे

पिंपरी विधानसभा मतदारसंघात खासदार श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्य मिळेल, अशी ग्वाही पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी दिली. शिवसेना- भाजप-...

Read moreDetails

जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूककोंडी, 5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा । Big Traffic Jam On Old Mumbai Pune Highway

Big Traffic Jam On Old Mumbai Pune Highway : जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली आहे. तळेगाव फाटा...

Read moreDetails
Page 299 of 470 1 298 299 300 470

ताज्या बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

error: Content is protected !!